शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

"भाजप राम मंदिरावर बॉम्ब टाकू शकते आणि मुस्लिमांवर...", काँग्रेस आमदाराच्या वादग्रस्त विधानावरून राजकीय खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 11:34 IST

कर्नाटक काँग्रेसचे आमदार बीआर पाटील यांनी भाजपवर निशाणा साधत वादग्रस्त विधान केले आहे. 

बंगळुरू : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील बहुप्रतिक्षित श्रीराम मंदिर पूर्ण तयार होऊन त्यात २०२४ मधील मकरसंक्रांतीनंतर शुभमुहूर्तावर रामलल्ला विराजमान होतील. त्यानंतर सर्व भाविकांना रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. तसेच, पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. दरम्यान, कर्नाटककाँग्रेसचेआमदार बीआर पाटील यांनी भाजपवर निशाणा साधत वादग्रस्त विधान केले आहे. 

कर्नाटक भाजपने त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आणि हिंदू मतांचे एकीकरण करण्यासाठी भाजप राम मंदिरावर बॉम्बहल्ला करून मुस्लिम समाजावर आरोप करू शकते, असे बीआर पाटील म्हणताना ऐकू येत आहे. कर्नाटकच्या आमदाराने आपल्या एक्स हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काँग्रेस नेते असे म्हणताना ऐकू येत आहेत की, जर मोदी पुढच्या लोकसभा निवडणुकीत जिंकले तर ते (भाजप) राम मंदिरावर बॉम्बहल्ला करू शकतात आणि हिंदूंना एकत्र करण्यासाठी याचा दोष मुस्लिमांवर टाकतील. 

बीआर पाटील यांचे हे विधान कधीचे आहे, याबाबत अद्याप काही समजले नाही. बीआर पाटील यांच्या या व्हिडिओवर भाजपने आपली प्रतिक्रिया दिली आहे. "हिंदू धर्माच्या पायावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेस सदस्यांची राम मंदिराकडे वाईट नजर आहे", असे भाजपने काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले.  दरम्यान, कर्नाटकात लोकसभेच्या एकूण २८ जागा आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसMLAआमदारKarnatakकर्नाटक