शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

येडियुरप्पांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 13:10 IST

येडियुरप्पा सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

बंगळुरू - कर्नाटक विधानसभेमध्ये अखेर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज बहुमत सिद्ध केले. दरम्यान, येडियुरप्पा सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी मोठा निर्णय घेतला असून, रमेश यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

 काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे कर्नाटकमध्ये राजकीय नाट्याला सुरुवात झाली होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, रमेश यांनीही कणखर भूमिका घेत बंडखोर आमदारांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार रमेश कुमार यांनी दलबदलू आणि बहुमत चाचणीवेळी सभागृहात दांडी मारणाऱ्या 14 आमदारांना अपात्र ठरवले. विशेष म्हणजे 2023 पर्यंत काँग्रेस आणि जेडीएसच्या या 14 आमदारांना अपात्र ठरविल्याचा आदेश रमेश कुमार यांनी दिला होता.   दरम्यान,  भाजपाचे नेते आणि कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अखेर आज विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध केले. कर्नाटक विधामसभेमध्ये आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून कर्नाटकमध्ये सुरू असलेले राजकीय नाट्य काही काळासाठी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. मात्र रमेश कुमार यांनी आज राजीनामा दिल्याने आता कर्नाटक विधानसभेमध्ये नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड करावी लागणार आहे. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा