शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीच्या घटनेवर कंगनानं मौन सोडलं, चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं? सर्व VIDEOमध्ये सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 19:48 IST

कंगना रणौतने लोकसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर, ती दिल्लीमध्ये पक्षाच्या (भाजप) बैठकीसाठी येत होती. या दरम्यान चंदीगड विमानतळावर तिच्यासोबत हा प्रकार घडला.

हिमाचल प्रदेशातील मंडी येथून नुकतीच लोकसभा निवडणूक जिंकलेल्या आणि खासदार झालेल्या कंगना राणौतसोबत चंदीगड विमानतळावर मारहाणीची घटना घडली आहे. CISF च्या महिला जवानाने कंगनाला मारहाण केली. आता यासंपूर्ण प्रकारावर कंगनाने व्हिडिओच्या माध्यमाने प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडिओमध्ये तिने संपूर्ण घटना सांगितली आहे.

कंगना रणौतने लोकसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर, ती दिल्लीमध्ये पक्षाच्या (भाजप) बैठकीसाठी येत होती. या दरम्यान चंदीगड विमानतळावर तिच्यासोबत हा प्रकार घडला. एका महिला CISF जवानाने कंगना राणौतच्या चेहऱ्यावर थापड मारल्याचे समोर आले आहे. कुलविंदर कौर असे या महिला जवानाचे नाव आहे.

काय म्हणाली कंगना - कंगनाने एत व्हिडिओ शेअर करत घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. या कंगना म्हणते, 'माझ्या हितचिंतकांचे आणि माध्यमांचे मला सातत्याने फोन येत आहेत. मी सर्वप्रथम सर्वांना सांगू इच्छिते की, मी सुरक्षित आहे. चंदीगड विमानतळावर माझ्यासोबत एक घटना घडली. जेथे क्रॉसिंग करताना एका महिला CISF जवानाने माझ्या तोंडावर हिट केले.'

का केली मारहाण? -या व्हिडिओमध्ये कंगना पुढे म्हटले आहे, "मी त्या महिलेला विचारले की, तिने असे का केले? तेव्हा ती म्हणाली की, ती शेतकऱ्यांची सपोर्टर आहे. मी सुरक्षित आहे. मात्र, पंजाबमधील वाढता दहशतवाद कसा हाताळायचा ही माझी चिंता आहे."

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतbollywoodबॉलिवूडAirportविमानतळBJPभाजपा