शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

Kangana Ranaut: "चंद्रावर डाग आहे पण मोदींवर एकही नाही"; कंगना राणौतने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:44 IST

Kangana Praises PM Modi Leadership: कंगनाने आता एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भरभरून कौतुक केलं.

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपाची खासदार कंगना राणौत नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखली जाते. कंगनाने आता एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भरभरून कौतुक केलं. "चंद्रावर डाग आहे पण पंतप्रधान मोदींवर एकही डाग नाही" असं म्हटलं आहे. यासोबतच तिने काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेसच्या राजवटीत अनेक घोटाळे झाले, ज्यात 2जी घोटाळा, कोळसा घोटाळा आणि चारा घोटाळा यांचा समावेश आहे असंही म्हटलं. 

"पंतप्रधान मोदींवर एकही डाग नाही"

हिमाचल प्रदेशातील सुंदरनगरच्या जारोल विधानसभा मतदारसंघात एका सभेला संबोधित करताना कंगना म्हणाली की, "भाजपा आणि आरएसएसची विचारसरणी सनातन, राष्ट्रवाद, वसुधैव कुटुंबकम यांचं पालन करते, ज्याचं आपणही बऱ्याच काळापासून पालन करत आहोत... २०१४ पूर्वी, बरेच घोटाळे होत होते - 2जी घोटाळा, कोळसा घोटाळा, चारा घोटाळा... पंतप्रधान मोदींवर एकही डाग नाही. चंद्रावर डाग आहे. पण मोदींवर एकही डाग नाही."पंतप्रधान मोदी सामान्य माणूस नसून अवतार, मी स्वतः रामसेतू बांधणीच्या खारूताईसारखी: कंगना 

कंगनाने काँग्रेसवर साधला निशाणा

कंगनाने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचं खूप कौतुक केलं, तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस सरकारवर राज्याला वाईट स्थितीत आणल्याचा आरोप केला. राज्यातील 'समोसा' चौकशीच्या वादावरून कंगनाने निशाणा साधला आहे. "संपूर्ण देशात पंतप्रधान मोदी आणि भगव्या रंगाची लाट आहे पण हिमाचल प्रदेशची स्थिती पाहून वाईट वाटतं. त्यांच्या एजन्सी समोशाची चौकशी करत आहेत." 

"राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्याची जबाबदारी"

"जे घडत आहे त्याची आम्हाला लाज वाटते. आपल्या राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्याची जबाबदारी आपली आहे. मी म्हणेन की ते एका प्रकारचे लांडगे आहेत. आपल्याला आपल्या राज्याला त्यांच्यापासून मुक्त करावं लागेल" असं कंगना राणौतने म्हटलं आहे. याआधी अनेकदा कंगनाच्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे.  

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाHimachal Pradeshहिमाचल प्रदेशcongressकाँग्रेसPoliticsराजकारण