शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"नेत्यांना धमक्या, पैसा, सत्तेचा गैरवापर, प्रत्येक निवडणुकीपूर्वी भाजपा..."; कमलनाथांचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 17:30 IST

Lok Sabha Election 2024 And Kamalnath : कमलनाथ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपावर हल्लाबोल केला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी कमलनाथ यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख कमलनाथ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपावर हल्लाबोल केला आहे. "भाजपाला या पवित्र भूमीला रणभूमी बनवायची आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

"छिंदवाडाला भारतातील सर्वात विकसित क्षेत्र बनवण्यासाठी मी 45 वर्षांपासून तपश्चर्या करत आहे. छिंदवाडा ही माझ्यासाठी कर्मभूमी आणि तपोभूमी आहे. भाजपावाल्यांना या पवित्र भूमीला रणभूमी बनवायचे आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पैसा आणि सत्तेचा गैरवापर करण्यात व्यस्त आहे. नेत्यांना धमक्या दिल्या जात आहेत."

"छिंदवाड्यातील लोक भाजपाचं हे कृत्य अतिशय काळजीपूर्वक पाहत आहेत आणि त्यांनी छिंदवाड्यावर हल्ला करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक निवडणुकीपूर्वी भाजपा खोटेपणा, फसवणूक आणि सौदेबाजीचा खेळ खेळते, परंतु निवडणुकीचे निकाल आल्यावर छिंदवाड्यातील जनतेने भाजपाला केलेल्या गुन्ह्याची योग्य ती शिक्षा दिल्याचं उघड होतं. छिंदवाडा आपला अनादर सहन करणार नाही आणि आपल्या विकासाच्या प्रवासात पुढे जात राहील" असं म्हणत कमलनाथ यांनी भाजपावर बोचरी टीका केली आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसmadhya pradesh lok sabha election 2024मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४