न्यायमुर्ती ब्रजगोपाल लोया यांच्या रहस्यमय हत्येची पुन्हा चौकशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 01:33 IST2019-12-05T01:33:45+5:302019-12-05T01:33:59+5:30

उच्च पदस्थ सूत्रांनुसार हे प्रकरण पुन्हा उघडले जाण्याची शक्यता आहे.

Justice Brijgopal Loya's Investigation Against Mysterious Assassination? | न्यायमुर्ती ब्रजगोपाल लोया यांच्या रहस्यमय हत्येची पुन्हा चौकशी?

न्यायमुर्ती ब्रजगोपाल लोया यांच्या रहस्यमय हत्येची पुन्हा चौकशी?

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : न्यायमुर्ती ब्रजगोपाल लोया यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी महाराष्ट्र सरकार विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यावर विचार करीत आहे. उच्च पदस्थ सूत्रांनुसार हे प्रकरण पुन्हा उघडले जाण्याची शक्यता आहे. त्यातून हे स्पष्ट व्हावे की, न्यायमुर्ती लोया यांचा मृत्यू कोणत्या परिस्थितींत झाला आणि त्यामागे कोणाचा हात होता.
याचे संकेत बुधवारी काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह यांनी महाराष्ट्र सरकारकडे या प्रकरणाच्या नव्याने चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केल्यावर मिळाले.

Web Title: Justice Brijgopal Loya's Investigation Against Mysterious Assassination?