शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांचा पुन्हा कामावर हजर होण्यासाठी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 06:13 IST

उद्योगांकडूून तिकिटाची सोय; निर्बंध हटविल्यामुळे केली विशेष बसचीही व्यवस्था

नवी दिल्ली : लॉकडाऊन, कोरोनाची साथ यामुळे आपल्या गावी गेलेल्या लाखो स्थलांतरित मजुरांपैकी अनेक जण निर्बंध हटविण्यात येऊ लागल्यानंतर पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी परतत आहेत. या मजूरांनी कामावर यावे यासाठी संबंधित उद्योगांकडून त्यांन प्रवासासाठी तिकीट काढून दिले जात आहे. विशेष बसची सोय करण्यात आली आहे.

गावी गेलेल्या शेतमजुरांना परत आणण्यासाठी भारती किसान युनियनने पंजाबमधील बर्नाला जिल्ह्यातून दुसऱ्या राज्यांत दोन बस पाठविल्या होत्या. हे शेतमजूर उत्तर प्रदेशमधील पिलिभित व बिहारमधील मोतीहारी येथील मूळ रहिवासी आहेत. ते शेतीकामावर हजर होताच पंजाबमधील शेतकऱ्यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यासंदर्भात भारती किसान युनियनचे प्रमुख जसगिरसिंग सिरा यांनी सांगितले की, या शेतमजुरांना बिहार, उत्तर प्रदेशवरू न आणण्यासाठी शेतकºयांनी तब्बल १ लाख ८५ हजार रुपये खर्च केले आहेत. या रकमेतील निम्मा भाग या मजुरांना देण्यात येईल. अशा आणखीे ७५ बस शेतमजूरांना आणण्यासाठी बर्नाला जिल्ह्यातून उत्तर प्रदेश, बिहारच्या दिशेने रवानाझाल्या आहेत.गेल्या काही दिवसांत मध्य प्रदेशमधील झाबुआ याआदिवासी जिल्ह्यातले ४५०० मजूर गुजरातमधील आपल्या कामाच्या ठिकाणी परत गेले आहेत. त्यांच्या प्रवासाची सारी व्यवस्था संबंधित उद्योगांनी केली होती.बिहारमध्ये उत्तम रोजगार मिळणे अशक्यबिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील १०० मजूर नुकतेच पंजाबमधील विविध जिल्ह्यांत तसेच मथुरा येथील स्टील प्लांटमध्ये आपल्या कामावर परतले आहेत. लुधियाना येथे शेतमजूर म्हणून काम करत असलेल्या राकेश यादव याने सांगितले की, पावसाळ्यातील शेतीची कामेही सुरू झाली आहेत. त्यामुळे रोजीरोटीसाठी मी पंजाबला परत जात आहे. बिहारमध्ये थांबून उत्तम रोजगार मिळण्याची शक्यता नाही.

टॅग्स :Migrationस्थलांतरणLabourकामगारcorona virusकोरोना वायरस बातम्या