शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

कुरापती पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, गोळीबारात 4 नागरिक जखमी, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 11:23 IST

पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. भारतीय लष्करदेखील पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे.

श्रीनगर - पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. भारतीय लष्करदेखील पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, बुधवारी सकाळीदेखील पाकिस्ताननं जम्मू काश्मीरच्या बालाघाट सेक्टर आणि राजौरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केले. पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय सैनिकदेखील पाकिस्तानच्या या हल्ल्याला जशासतसे प्रत्युत्तर देत आहेत. 

निवासी भागांना केलं टार्गेटमिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्ताकडून स्वयंचलित शस्त्रास्त्रांद्वारे हल्ला केला. शिवाय, निवासी भागांवर उखळी तोफांचा माराही करण्यात आला. यापूर्वी पाकिस्ताननं 11 आणि 8 ऑक्टोबरलाही पूंछ जिल्ह्यातील करमारा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केले होते.   वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन दरम्यान, यापूर्वी 3 ऑक्टोबरला जम्मू काश्मीरच्या भीमबेर गल्ली सेक्टरमध्येही पाकिस्ताननं गोळीबार केला होता. ज्यात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला होता. 2 ऑक्टोबरला पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत निवासी भागांना टार्गेट केले होतं. यामध्ये तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता तर पाच जण जखमी झाले होते. दरम्यान, गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार 2017 मध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत पाकिस्तानकडून 600 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. यामध्ये 16 जवान आणि आठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  2016मध्ये 450 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे.  

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरIndian Armyभारतीय जवान