शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Jharkhand Exit Poll : भाजपाला पुन्हा 'धनुष्यबाण' भारी पडणार, झारखंडमध्येही 'कमळ' कोमेजणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 20:03 IST

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये झारखंडच्या सत्तेमधून भाजपा सरकारची एक्झिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रांची -  हरयाणात झालेली पिछेहाट आणि महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरूनही सरकार स्थापन करण्यात आलेल्या अपयशानंतर आता भाजपाला अजून एका राज्यात मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये झारखंडच्या सत्तेमधून भाजपा सरकारची एक्झिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडिया यांच्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला २२ ते ३२ तर झारखंड मुक्ती मोर्चा आणि मित्रपक्षांना ३८ ते ५० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडिया यांच्या एक्झिट पोलमध्ये २२ ते ३२, जेएमएम आणि मित्रपक्षांना ३८ ते ५०, जेव्हीएमला २ ते ४, एजेएसयूला ३ ते ५ आणि इतर पक्षांना ४ ते ७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मतदानाच्या टक्केवारीचा अंदाज घेतल्यास भाजपाला ३४ टक्के, जेएमएम आणि मित्रपक्षांना ३७ टक्के मते मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

आयएनएएस, सी व्होट आणि एबीपी न्यूजने मात्र झारखंडमध्ये त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवला आहे. या एक्झिट पोलमधील अंदाजानुसार भाजपाला २८ ते ३६ जागा, झारखंड मुक्ती मोर्चा आणि मित्रपक्षांना ३१ ते ३९, जेव्हीएम १ ते४, एजेएसयू - १ ते ७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. 

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019BJPभाजपाJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चाcongressकाँग्रेस