झारखंड विधानसभा निवडणूक LIVE: भाजपाच्या पराभवानंतर रघुवर दास यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 09:36 AM2019-12-23T09:36:49+5:302019-12-23T10:50:24+5:30

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष

jharkhand assembly election results 2019 live updates | झारखंड विधानसभा निवडणूक LIVE: भाजपाच्या पराभवानंतर रघुवर दास यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

झारखंड विधानसभा निवडणूक LIVE: भाजपाच्या पराभवानंतर रघुवर दास यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

Next

रांची: झारखंडमधील निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला असूनही सत्ताधारी भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. तर काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, राजदनं मोठी मुसंडी मारली आहे. झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागा आहेत. बहुमतासाठी ४१ जागांची आवश्यकता आहे. झारखंडमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं. त्यानंतर आलेल्या एक्झिट पोल्सनी राज्यात भाजपाला धक्का बसणार असल्याचे अंदाज वर्तवले होते. तसेच अंदाज निकाल लागल्यानंतर पाहायला मिळाले. भाजपाने राज्यातील सत्ता गमावली असून महाआघाडीने मुसंडी मारली आहे. महाआघाडीला 46 जागांवर आघाडी मिळाली आहे, तर भाजपा 25 जागांवर आघाडीवर आहे. 

 

LIVE

Get Latest Updates

10:25 PM

उद्धव ठाकरे यांनी केले झामुमो-काँग्रेस आघाडीचे अभिनंदन

07:58 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हेमंत सोरेन यांना दिल्या शुभेच्छा

 

07:54 PM

रघुवर दास यांनी राज्यपालांकडे सोपवला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

07:54 PM

आजपासून झारखंडमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात! विजयानंतर हेमंत सोरेन यांची प्रतिक्रिया

07:13 PM

आजपासून झारखंडमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात! विजयानंतर हेमंत सोरेन यांची प्रतिक्रिया

07:04 PM

07:03 PM

04:22 PM

जेएमएम, काँग्रेस, आरजेडी ४७ जागांवर पुढे; बहुमताचा आकडा ओलांडला

02:38 PM

जेएमएम, काँग्रेस, आरजेडी यांची महाआघाडी ४१ जागांवर पुढे

02:37 PM

भाजपा ३० जागांवर पुढे

01:35 PM

जेएमएम, काँग्रेस, आरजेडी एकूण ४२ जागांवर पुढे

01:34 PM

भाजपा २८ मतदारसंघांमध्ये आघाडीवर

11:09 AM

काँग्रेस-जेएमएम-राजदला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता; 41 जागांवर आघाडी

10:34 AM

दुमका मतदारसंघातून झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन पिछाडीवर



 

10:04 AM

काँग्रेस आणि मित्रपक्ष ४१ जागांवर पुढे; भाजपाला मोठा धक्का

09:53 AM

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन पहिल्या फेरीनंतर पिछाडीवर



 

09:46 AM

झारखंड मुक्ती मोर्चा २४, काँग्रेस १२, राजद ३ जागांवर पुढे

09:45 AM

भाजपा ३१ जागांवर आघाडीवर

Read in English

Web Title: jharkhand assembly election results 2019 live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.