शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बस उलटून 5 जणांचा मृत्यू, 30 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 14:59 IST

झारखंडमधील देवघर जिल्ह्यातील कछुआबंध गावाजवळ प्रवासी बस उलटून मोठा अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 30 जण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देबस उलटून भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर

देवघर(झारखंड) - झारखंडमधील देवघर जिल्ह्यातील कछुआबंध गावाजवळ प्रवासी बस उलटून मोठा अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 30 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि एक लहान मुलाचा समावेश आहे. पोलीस अधिकारी ए. उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हे सर्वजण शेजारील दुमका जिल्ह्यात एका राजकीय सभेमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. सभेनंतर बाघमारा गावात परत असताना ही भीषण दुर्घटना घडली. 

एका वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस उलटली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, जखमींना सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे तर काहींवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  दुसरीकडे, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबायींना प्रशासनाकडून 50,000 रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.  

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू