शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

लाज आणली; मुस्लिम डॉक्टरांना प्राधान्य देणाऱ्या रुग्णालयाचा जावेद अख्तर यांच्याकडून समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 9:01 PM

जावेद अख्तर यांची रुग्णालयावर सडकून टीका

तिरुअनंतपुरम: मुस्लिम डॉक्टरांना प्राधान्य अशी जाहिरात देणाऱ्या रुग्णालयाचा गीतकार जावेद अख्तर यांनी समाचार घेतला. मुस्लिम अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल, अशी जाहिरात एका रुग्णालयानं दिली होती. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. रुग्णालयानं दिलेली जाहिरात लज्जास्पद असल्याचं जावेद अख्तर यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. 'केरळमधील रुग्णालयाची कृती लज्जास्पद आहे. ही माणसं कोणत्या तोंडानं आणि नैतिकतेनं धर्मनिरपेक्षता आणि न्यायाची मागणी करतात. अशा प्रकारच्या जाहिरातींनी कोणत्याही नियमांचं किंवा कायद्याचं उल्लंघन कसं होतं नाही याचं मला आश्चर्य वाटतं. कायदेतज्ज्ञांनी याबद्दल विचार करुन अशा कट्टरवाद्यांना न्यायालयात खेचायला हवं,' अशा शब्दांमध्ये अख्तर यांनी रुग्णालयाच्या जाहिरातीवर सडकून टीका केली. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेली जाहिरात ओशिरा कोल्लमच्या स्टार रुग्णालयाची आहे. या जाहिरातीच्या समर्थनार्थ आणि विरोधात अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जावेद अख्तर यांच्या ट्विटवरदेखील अनेकांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. जावेद अख्तर याआधीही अनेक सामाजिक विषयांवर निर्भीडपणे व्यक्त झाले आहेत. नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास जावेद अख्तर त्यांची पत्नी शबाना आझमीसोबत देश सोडून जाणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी चर्चेत होतं. सोशल मीडियावर याबद्दल मोठी चर्चा झाली. मात्र आपण असं कोणतंही विधान केलं नसल्याचं स्पष्टीकरण अख्तर यांनी दिलं. शबाना आझमी यांनीदेखील या वृत्ताचं खंडन केलं होतं. 

टॅग्स :Javed Akhtarजावेद अख्तरMuslimमुस्लीमhospitalहॉस्पिटल