शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 17:59 IST

शाळेत पाणी शिरले तेव्हा सर्व मुले गाढ झोपेत होते; सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

Jamshedpur Rain Mudra River : देशभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरसदृष्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे मोठी वित्त आणि जीवितहानीचे वृत्तही समोर येत आहे. अशातच, मध्य प्रदेशातील गुद्रा नदीची पाणी पातळी अचानक वाढल्यामुळे जमशेदपूरमधील पोटका येथील लव कुश निवासी शाळेत पाणी साचले. यामुळे शाळेत राहणारी १६२ मुले या पुराच्या पाण्यात अडकली. विद्यार्थ्यांना रात्रभर शाळेच्या छतावर आश्रय घ्यावा लागला. 

सर्व विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढलेमिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री घडली. नदीजवळील लव कुश निवासी शाळेत पाणी शिरले, त्यावेळी सर्व मुले शाळेच्या वसतिगृहात झोपली होती. माहिती मिळताच प्रशासन सक्रिय झाले आणि तातडीने बचाव कार्य राबवले. जमशेदपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले. मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बोटी आणि इतर साधनांची मदत घेण्यात आली. पोलिस दलाने सर्व १६२ मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवले. बचाव कार्यादरम्यान, मुलांना प्रथमोपचार आणि अन्न देखील देण्यात आले.

वाढत्या पाण्यामुळे गोंधळ उडालापाण्याचे प्रमाण अचानक वाढल्याने तिथे झोपलेल्या १६२ मुलांमध्ये गोंधळ उडाला. मुले कसेबसे शाळेच्या छताकडे धावली. पाण्याची पातळी इतकी वाढली होती की, शाळा पूर्णपणे पाण्याखाली गेली. सकाळी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि गावकऱ्यांच्या मदतीने छतावर अडकलेल्या मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशRainपाऊसfloodपूरriverनदीSchoolशाळा