शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीर: त्राल येथे बसस्टँडवर ग्रेनेड हल्ला, ७ जण जखमी; शोधमोहिम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 20:04 IST

जम्मू-काश्मीरच्या त्राल येथे एका बस स्टँडवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड बॉम्बनं हल्ला केला आहे. यात ७ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याच्या घटनेची माहिती सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी देखील दिली आहे.

जम्मू-काश्मीरच्या त्राल येथे एका बस स्टँडवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड बॉम्बनं हल्ला केला आहे. यात ७ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याच्या घटनेची माहिती सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी देखील दिली आहे. 

ग्रेनेडचा हवेतच स्फोट झाल्यानं मोठं नुकसान झालं नाही. स्टँडजवळ उपस्थित सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा होता. सध्या हल्ला झालेलं ठिकाण पूर्णपणे रिकामी करण्यात आलं असून दहशतवाद्यांविरोधात शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे. 

ग्रेनेड हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीनं नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यात फक्त एक नागरिग गंभीर जखमी झाला आहे. तर इतर सहा जण किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. जखमींवर त्राल येथील एसडीएच रुग्णालयात उपचार करण्यात आले. यातील गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला श्रीनगरच्या रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला