Jammu Kashmir : पुलवामा चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 10:50 IST2018-12-28T10:49:00+5:302018-12-28T10:50:59+5:30

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (28 डिसेंबर) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

Jammu Kashmir : One terrorist has been gunned down by security forces | Jammu Kashmir : पुलवामा चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

Jammu Kashmir : पुलवामा चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (28 डिसेंबर) सकाळी चकमक सुरू झाली आहे. चकमकीदरम्यान एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.  

श्रीनगर -  जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (28 डिसेंबर) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.  

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. पुलवामामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. 



 



 

Web Title: Jammu Kashmir : One terrorist has been gunned down by security forces