शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

अखेर काश्मिरी पंडितांना पुनर्वसनाची चाहूल; मोदी सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 8:25 PM

जम्मू-काश्मीरमध्ये नवा कायदा लागू; मोदी सरकारच्या निर्णयानं पाकिस्तानला झटका

श्रीनगर: केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये नवा डोमेसाईल (अधिवास) कायदा लागू करण्यात आला आहे. याबद्दलची सूचना मोदी सरकारनं आज जाहीर केली. जम्मू-काश्मीर पुनर्रचना आदेश २०२० मध्ये कलम ३ ए जोडलं आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरच्या नागरिकत्वाची व्याख्याच बदलली आहे. पाकिस्ताननं याचा विरोध केला आहे. पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सनं मोदी सरकारच्या निर्णयाबद्दल निषेध नोंदवला आहे.नव्या डोमिसाईल नियमानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये किमान १५ वर्षे राहिलेल्या आणि याच ठिकाणच्या संस्थेत दहावी किंवा बारावीची परीक्षा दिलेल्या व्यक्तींना जम्मू-काश्मीरचं नागरिक समजण्यात येईल. जम्मू-काश्मीर प्रशासनानं डोमिसाईल नियम २०२० लागू केला आहे. स्थानिक नागरिक प्रमाणपत्राच्या (पीआरसी) जागी डोमिसाईल प्रमाणपत्र जारी करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पश्चिमी पाकिस्तानातले शरणार्थी, सफाई कर्मचारी आणि लग्न करुन दुसऱ्या राज्यांमध्ये गेलेल्या महिलांच्या मुलांनादेखील डोमिसाईल प्रमाणपत्र मिळेल. जम्मू-काश्मीरमध्ये डोमिसाईलचे नवे नियम लागू करण्यात आल्यानंतर भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आनंद व्यक्त केला. यामुळे सगळ्या शरणार्थींसोबतच राज्याबाहेर गेलेल्या काश्मिरी पंडितांना त्यांचा अधिकार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जम्मू-काश्मीर प्रशासनातर्फे नव्या नियमांनुसार, पश्चिम पाकिस्तानातल्या लोकांना, वाल्मिकींना, समाजाबाहेर लग्न करणाऱ्या महिलांना, नोंदणीकृत नसलेल्या काश्मिरींना आणि विस्थापितांना मदत होईल. त्यांना त्यांचे अधिकार मिळतील, असंदेखील ते पुढे म्हणाले."दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी केलं होतं मिरची हवन"कोरोनासंदर्भात विरोधकांची मोठी बैठक; उद्धव ठाकरे अन् ममतांसह 15 पक्षाचे नेते होणार सहभागीमोदींना पत्र लिहिणाऱ्या पवारांनी उद्धव ठाकरेंनाही पत्र पाठवावं; फडणवीसांचा टोलाउमेदवारीवरुन एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेवर गोपीचंद पडळकर म्हणतात...

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर