शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचलच्या सीमावर्ती भागासाठी विशेष पॅकेज देण्यास जेटली राजी

By admin | Updated: July 3, 2014 05:03 IST

अरूणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याला एक विशेष पॅकेज देण्याची तयारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दर्शवली आहे़

इटानगर : अरूणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याला एक विशेष पॅकेज देण्याची तयारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दर्शवली आहे़मुख्यमंत्री कार्यालयाने एक पत्रक जारी करून ही माहिती दिली आहे़ येत्या संसद अधिवेशनानंतर लष्करप्रमुखांसह अरूण जेटली राज्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहितीही यात दिली गेली आहे़ शहरात येणाऱ्या लोकांचा लोंढा थोपविण्यासाठी या भागांच्या विकासाला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी व्यक्त केली होती़ काल मंगळवारी नवी दिल्लीत तुकी यांनी जेटलींची भेट घेतली होती़ यावेळी जेटलींनी सीमावर्ती भागांच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले़ सीमा रस्ते विकासाच्या मुद्याचा पाठपुरावा करून विविध योजनांच्या अंमलबजावणीस गती देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली़ (वृत्तसंस्था)