शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून भाजपा पदाधिकाऱ्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 12:48 PM

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी हत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.

पुलवामा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी हत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शाबीर अहमद भट असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. पुलवामामधील शाबीर अहमद भट यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. शाबिर अहमद हे भाजपामध्ये सक्रीय होते. भाजपाच्या युवा मोर्चाचे ते पदाधिकारीही होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात जम्मू- काश्मीरमध्ये महापालिका आणि पंचायत निवडणूक घेण्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर दहशतवाद्यांनी ही हत्या केली आहे.

 

शाबीर अहमद भट यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली. 

 

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा फडकले पाकिस्तान व इसिसचे झेंडेकाश्मीरची राजधानी श्रीनगर येथील जामिया मशिदीत नमाज अदा केल्यानंतर काही युवकांनी पाकिस्तान आणि अतिरेकी संघटना असलेल्या इसिस (इस्लामिक स्टेट इन इराक अॅण्ड सीरिया) चे फडकवले. यावेळी झेंडे फडकवणारे युवक आणि पोलिसांत जोरदार संघर्ष उडाला. युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीBJPभाजपा