तुमचा आधार क्रमांक बँक, मोबाईल सिम, सरकारी योजना, कर्ज, सबसिडी अशा अनेक ठिकाणी दिला जातो... पण जर कोणी तुमच्या फिंगरप्रिंट्स किंवा आधार माहितीचा गैरवापर केला गेला तर? डिजिटल युगात ओळख चोरी ही मोठी समस्या बनत आहे.
बायोमेट्रिक लॉक करण्यासाठीmyAadhaar पोर्टल/अॅप उघडा. आधार क्रमांक व ओटीपी टाकून लॉगिन करा.'बायोमेट्रिक लॉक/अनलॉक' पर्याय निवडा. लॉक कन्फर्म करा.व्हर्च्युअल आयडी तयार करण्यासाठीपर्याय १: पोर्टल/अॅपवरून १६ अंकी व्हर्च्युअल आयडी तयार करा.पर्याय २: एसएमएसद्वारे GVID <आधार क्रमांकाचे शेवटचे ४ अंक> हा संदेश १९४७ वर पाठवा.
महत्त्वाची माहिती: बायोमेट्रिक लॉक असताना, प्रत्येक वेळी प्रमाणीकरणासाठी आधी ते तात्पुरते अनलॉक करावे लागतात. आधार क्रमांकाऐवजी VID वापरता येतो, त्यामुळे मूळ आधार क्रमांक देण्याची गरज राहत नाही.
लक्षात ठेवा: आधार सुरक्षित ठेवणं म्हणजे तुमची ओळख, पैसा आणि प्रतिष्ठा सुरक्षित ठेवणं!
Web Summary : Protect your Aadhaar from misuse! Lock biometrics via myAadhaar portal/app. Generate a Virtual ID (VID) through the portal or SMS. Remember, securing Aadhaar protects your identity and finances.
Web Summary : अपने आधार को दुरुपयोग से बचाएं! myAadhaar पोर्टल/ऐप के माध्यम से बायोमेट्रिक्स लॉक करें। पोर्टल या एसएमएस के माध्यम से एक वर्चुअल आईडी (VID) जेनरेट करें। याद रखें, आधार सुरक्षित करना आपकी पहचान और वित्त की रक्षा करता है।