शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

आयपीएलमुळे मालिका मुकल्याने मुलीची आत्महत्या

By admin | Published: May 08, 2014 4:15 PM

आयपीएलमुळे मालिका बघता येत नसल्याच्या क्षुल्लक कारणावरुन भोपाळमध्ये एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन टीमभोपाळ, दि. ८ - आयपीएलमुळे मालिका बघता येत नसल्याच्या क्षुल्लक कारणावरुन भोपाळमध्ये एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आयपीएलवरुन त्या मुलीचे भावासोबत भांडण झाले व यानंतर तिने गळफास घेत आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. भोपाळमध्ये राहणारी १४ वर्षीय प्रेरणा ही नववी इयत्तेत शिकत होती. सध्या आयपीएल सुरु असल्याने प्रेरणाचा लहान भाऊ दररोज संध्याकाळी आयपीएलमधील सामने बघतो. मंगळवारी संध्याकाळी संगीता तिच्या मालिका पाहत बसली होती. मात्र काही वेळाने तिचा भाऊ घरी आला व त्याने आयपीएलचा सामना सुरु केला. यावरुन संगीताने भावाशी वाद झाला. काही वेळाने संगीत आतच्या खोलीत गेली व तिने ओढणीद्वारे गळफास घेत आत्महत्या केली. बराच वेळ झाला संगीता बाहेर येत नसल्याने तिच्या आईने बेडरुमचा दरवाजा उघडला असता हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी स्थानिक पोलिस अधिक तपास करत आहेत.