हल्ल्याचा निषेध

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:12+5:302015-02-18T00:13:12+5:30

भोकर : कॉग़ोविंदराव पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भोकर येथे तीव्र शब्दात निषेध करण्यात आला व आरोपीविरूद्ध कठोर पावले शासनाने उचलावीत अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे़

Invasion of Invasion | हल्ल्याचा निषेध

हल्ल्याचा निषेध

कर : कॉग़ोविंदराव पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भोकर येथे तीव्र शब्दात निषेध करण्यात आला व आरोपीविरूद्ध कठोर पावले शासनाने उचलावीत अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे़
निवेदनावर एल़ए़हिरे, नागोराव शेंडगे, कॉ़पी़एऩराजापूरकर, ॲड़परमेश्वर पांचाळ, मोहन श्रीरामवार, उत्तम बाबळे, कॉ़दिलीप पोतरे, कॉ़शिवाजी गायकवाड, विजया घिसेवाड, रमेश घुमनवाड, अरूण डोईफोडे, उत्तम कसबे, राजकुमार सोनकांबळे, शेख लतीफ, हमीदखान पठाण यांच्या स‘ा आहेत़

आबांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
भोकर : माजी उपमुख्यमंत्री आऱआऱपाटील यांना भोकर येथे सर्वपक्षीय सभा घेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़
डॉ़बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या या शोकसभेत नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर, नागनाथ घिसेवाड, गोविंद पाग़ौड, भगवान दंडवे, ॲडग़ोविंदराव लामकाणीकर, मोहन पा़हस्सापूरकर, प्रा़व्यंकट माने, सतीश देशमुख,एल़ए़हिरे, ॲड़कुंभेकर, डॉ़जाजू, श्रीधर पाटील, शेख सलीम, उत्तम बाभळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली़

Web Title: Invasion of Invasion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.