शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आंतरराष्ट्रीय संकेतस्थळे झाली ‘लॉक’; वाचा, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 5:58 AM

International websites were 'locked' : संकेतस्थळांचा वेग कमी होण्यामागे कंटेंट डिस्ट्रिब्युशन नेटवर्क (सीडीएन) प्रोव्हायडर हे एक कारण असू शकते, असा अंदाज आहे.

नवी दिल्ली : न्यूयाॅर्क टाइम्स, सीएनएन, द गार्डियन, वॉल स्ट्रीट जनरल, वॉशिंग्टन पोस्ट यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संकेतस्थळांना मंगळवारी मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. वर उल्लेखलेल्या कोणत्याही संकेतस्थळावर गेल्यास ‘५०३ एरर’ असा संदेश दाखवत असल्याचे निदर्शनास आले. 

कारण काय?-    संकेतस्थळांचा वेग कमी होण्यामागे कंटेंट डिस्ट्रिब्युशन नेटवर्क (सीडीएन) प्रोव्हायडर हे एक कारण असू शकते, असा अंदाज आहे.-    सीडीएन हे एक प्रॉक्सी सर्व्हरचे नेटवर्क आहे.-    सर्व भौगोलिक सीमा ओलांडून इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सीडीएनचा वापर केला जातो. त्यांचे डेटा सेंटर्स विस्तृत क्षेत्रात कार्यरत असतात.-    बीबीसी, ब्रिटिश सरकारची जीओव्ही डॉट यूके,  द गार्डियन, - फायनान्शिअल एक्स्प्रेस, न्यूयॉर्क टाइम्स, रेडिट, ॲमेझॉन, सीएनएन, वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जनरल, पे पॅल, ट्विच, ट्विटर, एचबीओ मॅक्स, हुलू. या संकेतस्थळांवर परिणाम झाला.

टॅग्स :onlineऑनलाइनtechnologyतंत्रज्ञान