इंडिगोचा सर्व्हर डाऊन; सर्व विमानतळांवर प्रवासी रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 16:54 IST2018-10-07T16:42:12+5:302018-10-07T16:54:57+5:30

दिल्ली विमानतळासह देशभरातील इंडिगोची विमाने ठप्प झाली आहेत.

Indigo server down; All airline passengers stuck at airports | इंडिगोचा सर्व्हर डाऊन; सर्व विमानतळांवर प्रवासी रखडले

इंडिगोचा सर्व्हर डाऊन; सर्व विमानतळांवर प्रवासी रखडले

नवी दिल्ली : सर्वात स्वस्त विमान प्रवास घडवणारी विमान कंपनी म्हणून नावारुपास आलेल्या गो इंडिगोचा सर्व्हर गेल्या काही तासांपासून बंद पडल्याने दिल्ली विमानतळासह देशभरातील इंडिगोची विमाने ठप्प झाली आहेत. यामुळे प्रवाशांना विमानतळावरच ताटकळत राहावे लागले आहे. 


गो इंडिगो या विमान वाहतूक कंपनीने ट्विट करून यासंबंधीची माहिती दिली आहे. तसेच काही काळासाठी विमान सेवा बंद राहणार असल्याचेही म्हटले आहे. प्रवाशांना ट्विटर, फेसबुक आणि वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 


Web Title: Indigo server down; All airline passengers stuck at airports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.