शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
2
IND vs SA : दोन वर्षांनी टीम इंडियाच्या बाजूनं लागला नाणेफेकीचा कौल! या खास Trick सह KL राहुल ठरला टॉसचा बॉस!
3
असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?
4
Nagpur Crime : स्टोरी एकदम वेगळी ! लग्नाच्या वादातून प्रेयसीनेच संपवले 'त्याला', तिने केलेला बनाव उघड, मोबाइल फॉरमॅट करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न
5
डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत
6
बाजारात एन्ट्री घेताच ₹२०० च्या वर जाऊ शकतो 'हा' शेअर; GMP सुस्साट, ४३७ पट झालेला सबस्क्राईब
7
दुसरं लग्न करायला उभा राहिला नवरदेव; भर मांडवात कडेवर मूल घेऊन पोहोचली पहिली पत्नी अन्...
8
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
9
फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी; उरण-नेरूळ-बेलापूर फेऱ्या वाढणार
10
माजी आमदार कदम यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप निश्चित, गुन्हेगारी प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात होणार
11
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
12
गुरवली रेल्वे स्टेशन होऊ शकत नाही; रेल्वेनेच केले स्पष्ट, वेळापत्रकावर  परिणाम
13
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
14
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
15
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
16
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
17
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
18
IndiGo: पाणी नाही, जेवण नाही, कॅप्टनही गायब; इंडिगोच्या प्रवाशानं काढलेला व्हिडीओ एकदा बघाच!
19
Accident: अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, जळगावची महिला ठार
20
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने मागितली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 13:30 IST

IndiGo Flight Cancellations : अस्थी असलेला कलश घेऊन जाणाऱ्या नमिता सरकारकडे तातडीने हरिद्वारला पोहोचण्यासाठी मदत करण्याची विनंती करत आहेत.

इंडिगोच्या ऑपरेशनल क्राइसिसमुळे देशभरात मोठ्या प्रमाणात विमानसेवा विस्कळीत झाली आहे. फाइट्स कॅन्सल झाल्यामळे हजारो प्रवासी अडकले आहेत, त्यापैकी अनेकांची महत्त्वाची कामं होती. बंगळुरूमध्ये गुरुवारी ५२ येणाऱ्या आणि ५० जाणाऱ्या फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या. लोकांना यामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकलेल्या हजारो प्रवाशांपैकी नमिता या क आहेत. अस्थी असलेला कलश घेऊन जाणाऱ्या नमिता सरकारकडे तातडीने हरिद्वारला पोहोचण्यासाठी मदत करण्याची विनंती करत आहेत. नमिता म्हणाल्या की, "मी माझ्या वडिलांच्या अस्थी माझ्यासोबत घेऊन जात आहे. मला आज बंगळुरूहून दिल्ली आणि नंतर देहरादूनला विमानाने जायचं होतं. तिथून मला उद्या माझ्या वडिलांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी हरिद्वारला जायचं आहे."

"प्रति व्यक्ती ६०,००० रुपये"

"इंडिगोने कोणतीही पूर्वसूचना न देता फ्लाइट रद्द केली. आता ते म्हणत आहेत की आज प्रवास करू शकत नाही आणि दुसऱ्या विमान कंपनीची फ्लाइट बुक करण्याचा सल्ला दिला आहे. दुसऱ्या विमान कंपनीने त्यांच्या किमती लक्षणीयरीत्या वाढवल्या आहेत, प्रति व्यक्ती ६०,००० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत, जे मला परवडत नाही. आम्ही पाच जण आहोत."

"आम्हाला हरिद्वारला पोहोचण्याची व्यवस्था करावी"

नमिताने असाही दावा केला की आता रेल्वे किंवा बसची तिकिटे उपलब्ध नाहीत. कुटुंबाने आधीच हरिद्वार ते जोधपूर, त्यांचे मूळ गाव, असं रेल्वे तिकिट बुक केलं होतं. "आम्ही हरिद्वारला पोहोचू शकत नाही. आमचं रिझर्व्हेशन वाया गेलं आहे. एका आठवड्यानंतर आम्हाला थोडा परतावा मिळेल. किती पैसे कापले जातील हे आम्हाला माहित नाही. माझ्या वडिलांच्या अस्थींचे त्वरित विसर्जन करायच्या असल्याने आम्हाला हरिद्वारला पोहोचण्याची व्यवस्था करावी अशी मी सरकारला विनंती करते" असंही म्हटलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indigo flight cancellation strands daughter with father's ashes, seeks help.

Web Summary : Indigo's operational issues stranded a woman, Namita, with her father's ashes. Flights to Delhi and Dehradun were canceled, hindering her journey to Haridwar for the immersion ceremony. Expensive alternative flights and unavailable train tickets leave her desperate for government assistance.
टॅग्स :IndigoइंडिगोairplaneविमानAirportविमानतळ