शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
2
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
3
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
4
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
5
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
6
देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला
7
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
8
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
9
दमदार इंजिन अन् शानदार मायलेज; लॉन्च झाली नवीन मारुती Swift, जाणून घ्या किंमत...
10
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
11
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
12
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
13
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक
14
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
15
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
16
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
17
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा
18
महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 
19
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
20
९ वर्षांपासून फरार, FBI ने गुजराती तरुणावर ठेवले २०८००००० रुपयांचे बक्षीस, कोणता गुन्हा केलाय?

भारताची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; दोन लसींना मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2021 6:27 AM

Corona Vaccine: औषध महानियंत्रकांचा निर्णय; कोट्यवधी भारतीयांसाठी आनंदाचा क्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनावर परिणामकारक ठरणाऱ्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना रविवारी भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) मंजुरी दिली. त्यामुळे आता देशव्यापी लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील आठवड्यापासून लसीकरण मोहीम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनी व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेली आणि वापरास मंजुरी मिळालेली कोव्हॅक्सिन ही  पहिली स्वदेशी लस ठरली आहे. दरम्यान, झायडस कॅडिला लसीच्या  तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांनाही मंजुरी देण्यात आली आहे.  पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात यावी, अशी शिफारस केंद्रीय औषध मानक नियामक संस्थेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीने शुक्रवारी केली होती. 

आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आलेल्या दोन्ही लसी भारतात तयार झाल्या आहेत, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शास्त्रज्ञ आतुर आहेत, हेच यातून निदर्शनास येते. कोरोनाकहरात प्राणाची बाजी लावून काम करणाऱ्या कोरोनायोद्ध्यांप्रति पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

भारतात तयार झालेल्या लसींमुळे कोरोना महासाथीला आळा बसेल. तसेच कोरोना विरोधातील लढाई अधिक बळकट होईल. लसीचा वापर प्राधान्यक्रमाने गरजू लोकांवर होणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणांनी त्यास प्राधान्य द्यावे.- डॉ. पूनम खेत्रपालसिंग, विभागीय संचालक, डब्ल्यू  एचओ

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या