शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

India LPG Crisis : युद्ध काळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'! इराण युद्धाच्या भडक्यात समुद्रातून धावत आलं 'पायनियर'; मोठं 'टेन्शन' दूर होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 09:48 IST

India LPG Crisis : आगामी काही आठवड्यातच तब्बल ७२७०० टन एलपीजी साठा पोहोचण्याची शक्यता...!

मध्यपूर्वेत सुरू अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे आशिया खंडातील देशांना तेल आणि गॅसच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. भारतातही एलपीजीच्या तुटवड्याची चिन्हे दिसत असतानाच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रविवारी (२२ मार्च) 'पाइक्सिस पायनियर' नावाचे एक जहाज मोठ्या प्रमाणावर एलपीजी गॅस घेऊन समुद्रातून धावत भारतात दाखल झाले आहे.

आगामी काही आठवड्यातच तब्बल ७२७०० टन एलपीजी साठा पोहोचण्याची शक्यता -'द हिंदू'ने दिलेल्या वृत्तानुसार, आगामी काही आठवड्यातच न्यू मंगळुरू बंदरात तब्बल ७२७०० टन एलपीजी साठा पोहोचण्याची शक्यता आहे. याला रविवारपासून सुरुवात झाली. सिंगापूरचा ध्वज असलेले 'पाइक्सिस पायनियर' हे जहाज १६७१४ टन गॅस घेऊन भारतात पोहोचले. १४ फेब्रुवारी रोजी नेदरलँडहून निघालेले हे जहाज 'एजिस लॉजिस्टिक लिमिटेड'साठी गॅस उतरवेल आणि सोमवारी सकाळी पुन्हा रवाना होईल.

यानंतर, २५ मार्च रोजी, 'अपोलो ओसिएन' हे व्हिएतनामचे जहाज २६६८७ टन एलपीजी घेऊन गुजरातच्या वाडिनार बंदरावरून मंगळुरूत दाखल होईल. हा साठा कोइंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलियमसाठी असेल. दरम्यान, यापूर्वी १८ मार्चला दाखल होणारे 'शिवालिक' हे जहाज वाडिनारमध्येच, आपला माल अपोलो ओसिएनकडे सोपवून परतले आहे.

अमेरिकेहून ३०००० टन एलपीजी -या साखळीचा शेवटचा टप्पा २९ मार्च रोजी पूर्ण होईल, या टप्प्यात अमेरिकेहून ३०००० टन एलपीजी घेऊन आणखी एक टँकर हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी (HPCL) पोहोचेल. मंगळुरु येथील एचपीसीएलचा प्लांटद्वारे, हा गॅस स्थानिक बॉटलिंग प्लांट आणि पाईपलाईनद्वारे बेंगळुरूसह इतर शहरांना पुरवला जातो. या मोठ्या खेपेमुळे आगामी काळात भारतातील गॅस पुरवठा अधिक मजबूत होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : India's Masterstroke: LPG shipment arrives amidst Iran war tensions.

Web Summary : Amidst Middle East tensions, India receives vital LPG shipment, easing potential shortages. 'Pioneer' arrived with gas; more shipments are expected from Vietnam and the US, boosting India's gas supply.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतAmericaअमेरिकाsingaporeसिंगापूरIranइराणWarयुद्ध