शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
4
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
5
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
6
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
7
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
8
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
9
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
10
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
11
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
12
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
14
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
15
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
16
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
17
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
18
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
19
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
20
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती

देशाची नजर गुजरातवर; भाजपचे लक्ष उत्तर गुजरातवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 10:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे जन्मगाव आणि मूळ विधानसभा क्षेत्रही उत्तर गुजरातमध्ये आहे.

गांधीनगर : सतत २७ वर्षे गुजरातमध्ये भाजपचा दबदबा असून, अशामध्ये काँग्रेसने आपली सत्ता येण्यासाठी येथे संपूर्ण ताकद लावली आाहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षही भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष पूर्ण गुजरातवर असताना भाजपची नजर मात्र उत्तर गुजरातवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे जन्मगाव आणि मूळ विधानसभा क्षेत्रही उत्तर गुजरातमध्ये आहे. पंतप्रधानांचे घर मेहसाना जिल्ह्यातील वडनगरमध्ये आहे तर गृहमंत्री अमित शहा यांचे बालपण गांधीनगर जिल्ह्याच्या मानसा येथे गेले आहे. यामुळे उत्तर गुजरात भाजपसाठी महत्त्वाचा झाला आहे. भाजपची स्थापना झाल्यानंतर लोकसभेचे पहिले कमळ उत्तर गुजरातमध्येच उमलले होते. भाजपने १९८४ मध्ये पहिली निवडणूक लढवली होती. त्यावेळी देशात २ जागा जिंकण्यात त्यांना यश आले होते. यातील एक जागा उत्तर गुजरातमधील होती.पंतप्रधानांचे येथे विशेष लक्ष या निवडणुकीत पंतप्रधान उत्तर गुजरातवर विशेष लक्ष देत आहेत. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच त्यांचे कार्यक्रम येथे सुरू झाले होते. त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर मेहसाणातील धरोई धरण ते अंबाजीपर्यंतचा परिसर विकसित करायचा असल्याचे म्हटले होते.

 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपा