शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
3
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
4
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
5
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
6
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
7
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
8
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
9
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
10
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
11
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
12
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
13
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
14
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
15
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
16
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
17
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
18
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
19
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
20
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 

भारतीय अधिकाऱ्यांचा पाकमध्ये छळ; शीख भाविकांना भेटू न दिल्याबद्दल नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 5:45 AM

भारताच्या इस्लामाबादमधील उच्चायुक्त कार्यालयातल्या अधिकाºयांचा छळ केल्याबद्दल, तसेच पाकिस्तानमध्ये आलेल्या भारतीय शीख भाविकांना भेटण्यास या अधिका-यांना परवानगी नाकारल्याबद्दल भारताने तीव्र निषेध नोंदविला आहे.

नवी दिल्ली : भारताच्या इस्लामाबादमधील उच्चायुक्त कार्यालयातल्या अधिकाºयांचा छळ केल्याबद्दल, तसेच पाकिस्तानमध्ये आलेल्या भारतीय शीख भाविकांना भेटण्यास या अधिका-यांना परवानगी नाकारल्याबद्दल भारताने तीव्र निषेध नोंदविला आहे.पाकिस्तानात असलेल्या नानकाना साहिब, सच्चा सौदा या दोन गुरुद्वारांना भारतातील शेकडो शीख भाविकांनी गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त २१ व २२ नोव्हेंबर रोजी भेट दिली. त्यावेळी या भाविकांची भेट घेण्यास भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाºयांना पाकिस्तानने परवानगी नाकारली. या अधिका-यांना दोन्ही गुरुद्वारांत जाण्याची पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने परवानगी दिलेली असूनही त्यांच्याशी असे वर्तन करण्यात आले. पाकिस्तानला गेलेल्या शीख भाविकांसमोर खलिस्तानला पाठिंबा देणारे फलकही मुद्दाम झळकविल्याचे वृत्त आहे.

आयएसआयची कारस्थानेपंजाबमध्ये निरंकारी भवनावर नुकत्याच झालेल्या बॉम्बहल्ल्यात तीन जण ठार व काही जण जखमी झाले होते. या हल्लेखोरांनी पाकिस्तानमध्ये बनविलेल्या बॉम्बचा वापर केला होता. या हल्ल्याला पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचा पाठिंबा होता, हे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे. पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांच्या कारवायांनी पुन्हा जोर धरावा, म्हणून आयएसआय करीत असलेली कारस्थाने लपून राहिलेली नाहीत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान