शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचं कौतुक करणाऱ्या भारतीय चालकाला कुवेतमध्ये मारहाण; भाजपा खासदाराचं थेट अमित शहांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 14:12 IST

भाजपा खासदाराच्या पत्रावर अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केल्यानं कुवेतमधील एका भारतीय हल्ला झाला आहे. भारतीय जनता पार्टीच्या खासदारानं या प्रकरणी गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलं आहे. फेसबुकवर पंतप्रधान मोदींची स्तुती केल्यानं कुवेतमधील भारतीय चालकावर काही जणांनी हल्ला केल्याचं उडुपी चिकमंगळूरच्या भाजपा खासदार शोभा कारंदलाजे यांनी शहांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. कारंदलाजे यांच्या दाव्यावर अद्याप सरकारकडून कोणीही अधिकृत भाष्य केलेलं नाही.कारंदलाजे यांनी एका व्हायरल व्हिडीओवरुन गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या व्हिडीओमध्ये प्रवीण नावाच्या एका भारतीय चालकाला काही जण शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचं दिसत आहे. प्रवीण केरळाचा रहिवासी असल्याचं बोललं जात आहे. २८ एप्रिलला कुवेतमध्ये प्रवीणला मारहाण झाल्याचा दावा केला जात आहे. दहा जणांनी प्रवीणच्या घरात शिरून त्याला मारहाण केली. त्यांनी फेसबुकवरील व्हिडीओबद्दल प्रवीणला माफी मागायला लावली, असादेखील दावा करण्यात आला आहे. टाईम्स नाऊनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. पंतप्रधान मोदींचं कौतुक केल्यानं कुवेतमध्ये भारतीय चालकाला मारहाण, अशा आशयाचा व्हिडीओ अनेकांनी गेल्या काही दिवसांत शेअर केला आहे. त्यामुळे तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र या व्हिडीओच्या सत्यतेबद्दल अद्याप सरकारनं भाष्य केलेलं नाही. गेल्याच महिन्यात कर्नाटकमधल्या भाजपा खासदार शोभा कारंदलाजे यांनी कोरोना रुग्णांबद्दल एक खोटी बातमी ट्विटरवर शेअर केली होती. बेगलावी जिल्हा रुग्णालयांमधील कोरोना रुग्ण गैरवर्तन करत असल्याची माहिती त्यांनी ट्विट केली होती. उपायुक्त एस. बी. बोम्मनाहल्ली यांनी व्हिडीओ अधिकृत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. 

CoronaVirus News: केंद्राची सूचना असली तरी...; मद्यविक्रीवरून आशिष शेलारांचा राज्य सरकारला सल्ला

CoronaVirus : आम्हाला कुत्र्यासारखं पळवून लावलं; आता परतणार नाही; सूरत सोडताना मजुरांचा संताप

चिनी ड्रॅगनला घायाळ करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची खेळी; अमेरिकेकडून मोठी घोषणा

CoronaVirus News: सरकारनं सध्या लोकांच्या हाती पैसा देऊ नये, त्याऐवजी...; अभिजीत बॅनर्जींची सूचना

Coronavirus: ...तर ‘तियानमेन चौका’सारखी परिस्थिती उद्भवेल अन् चीन-अमेरिकेमध्ये होईल 'युद्ध'; अंतर्गत अहवालातून खुलासा

Coronavirus: कौतुकास्पद! कर्तव्य बजावतानाच पोलिसानं रस्त्यावर उघडली शाळा अन् मुलांना देतोय शिक्षणाचे धडे

Coronavirus: दारू महागली! 'या' राज्यात मद्यावर ७० टक्के अतिरिक्त कर लागणार

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपा