शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळ बॉर्डरमार्गे भारतात दहशतवाद्यांना पाठवतोय पाकिस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 16:22 IST

पुलवामा हल्ल्यानंतरही भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सीमेवर तणाव सुरूच आहे.

श्रीनगरः पुलवामा हल्ल्यानंतरही भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सीमेवर तणाव सुरूच आहे. भारतीय लष्करही घुसखोरांना रोखण्यासाठी पूर्ण तयारीत आहे. अशातच पाकिस्तान दहशतवाद्यांना लागोपाठ भारतात घुसखोरी करण्यासाठी नवनव्या मार्गांचा वापर करत आहे. गुप्तचर विभागाच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान आता नेपाळ बॉर्डरमार्गे दहशतवाद्यांना भारतात पाठवत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तीन दहशतवादीनेपाळमार्गे भारतात घुसखोरी करण्यात यशस्वी ठरले आहेत.घुसखोरी करून तिन्ही दहशतवादी उत्तर काश्मीरमधल्या बांदिपोरात दाखल झाले आहेत. त्या दहशतवाद्यांना बांदिपोऱ्यात पोहोचवण्यासाठी साजिद मीर ऊर्फ हैदर नावाच्या दहशतवाद्यानं मदत केली आहे. साजिद मीर ऊर्फ हैदर हा दहशतवादी सोपोरमध्ये सक्रिय आहे. साजिद आपल्या इतर साथीदारांबरोबर नेपाळच्या काठमांडूमध्ये दाखल झाला होता. तिकडून त्यानं तीन दहशतवाद्यांना बरोबर घेऊन बांदिपोरा गाठलं.गेल्या दोन वर्षांत नेपाळमार्गे दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केल्याच्या घटना समोर आलेल्या नव्हत्या. या वर्षी पहिल्यांदाच नेपाळमार्गे दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याचा एक नवीन मार्ग सापडला आहे. एप्रिल महिन्यात पाकिस्ताननं घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला नाही. तर दुसरीकडे सर्दीतून बर्फवृष्टी होत असताना दहशतवादी घुसखोरी करतात. 

टॅग्स :terroristदहशतवादीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNepalनेपाळPakistanपाकिस्तान