शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

VIDEO: भारतीय सुरक्षा दलांचा 'बुलस्ट्राइक'; ऑपरेशनचा थरार कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 8:43 PM

सुरक्षा दलाच्या 170 जवानांचा ऑपरेशनमध्ये सहभाग

नवी दिल्ली: भारतीय सुरक्षा दलांनी अंदमान निकोबार बेटांवर पॅरा-ड्रॉप ऑपरेशन केलं. याला 'बुलस्ट्राइक' असं नाव देण्यात आलं होतं. भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलानं यात सहभाग घेतला होता. 9 मे रोजी सुरक्षा दलांनी तेरेसा बेटावर केलेल्या या सरावाचा व्हिडीओ भारतीय हवाई दलानं शेअर केला आहे. ऑपरेशन बुलस्ट्राइकमध्ये सुरक्षा दलांचे एकूण 170 जवान सहभागी झाले होते. यात लष्कराच्या 149, हवाई दलाच्या 12 आणि नौदलाच्या 9 स्कायडायव्हर्सचा समावेश होता. या डायव्हर्सनी विमानातून उड्या घेत ऑपरेशन यशस्वी केलं. तिन्ही सुरक्षा दलांनी एकत्रितपणे केलेल्या कारवाईचं सामर्थ्य दाखवण्यासाठी हा सराव करण्यात आला. हवाई दलानं या सरावाचा चित्तथरारक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिन्ही दलांचे जवान हवाई दलाच्या सी-130J विमानातून झेपावताना दिसत आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये भारतीय हवाई दलाच्या आकाशगंगा या स्कायडायव्हिंग टीमनं आकाशात 30x20 फुटांचे दोन झेंडे फडकवले होते. हा कामगिरीसह टीमनं विक्रमाची नोंद केली होती. तर फेब्रुवारीत हवाई दलाच्या एअर डेव्हिल टीमनं एन-32 विमानातून पॅराजम्पिंग केलं होतं. हवाई दलाच्या 43 व्या स्कॉड्रनला 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं हे थरारक प्रात्यक्षिक करण्यात आलं. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलIndian Armyभारतीय जवानindian navyभारतीय नौदल