शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

India Nepal Firing Case : आपबिती! नेपाळ पोलीस मला भारतीय सीमेवरून फरफटत घेऊन गेले, रायफलने केली मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 18:03 IST

नेपाळी पोलिसांच्या गोळीबारात एक भारतीय ठार तर दोन जखमी झाले. नेपाळ पोलिसांनी लगन रायला येथून नेले. भारत आणि नेपाळमधील अधिकाऱ्यांमध्ये चर्चेनंतर नेपाळ पोलिसांनी शनिवारी लगन यांना  सोडले.

ठळक मुद्देपोलिसांनी मला नेपाळमध्ये पकडले याची कबुली देण्यासाठी माझ्यावर दबाव आला. तर सत्य हे आहे की, पोलिसांनी मला भारतातून पकडून नेपाळमध्ये नेले होते. नेपाळहून शुक्रवारी सोनबरसा येथील जानकी नगर येथे सीमेवर गोळीबार करण्यात आला. त्यात एक तरुण ठार झाला.

सीतामढी - बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील जानकी नगरातील लालबंदी बॉर्डरजवळ शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता ग्रामस्थ आणि नेपाळ सशस्त्र दलाच्या जवानांमध्ये झटापट झाली. नेपाळीपोलिसांच्या गोळीबारात एक भारतीय ठार तर दोन जखमी झाले. नेपाळ पोलिसांनी लगन रायला येथून नेले. भारत आणि नेपाळमधील अधिकाऱ्यांमध्ये चर्चेनंतर नेपाळ पोलिसांनी शनिवारी लगन यांना  सोडले.भारतात येऊन लगन यांनी शुक्रवारी घडलेल्या घटनेविषयी सांगितले. लगन म्हणाले की, नेपाळ पोलिस मला संग्रामपुरात घेऊन गेले. मला रायफलने मारहाण करण्यात आली. पोलिसांनी मला नेपाळमध्ये पकडले याची कबुली देण्यासाठी माझ्यावर दबाव आला. तर सत्य हे आहे की, पोलिसांनी मला भारतातून पकडून नेपाळमध्ये नेले होते.लगन म्हणाले की, माझ्या मुलाचे लग्न नेपाळमधील मुलीशी झाले आहे. त्यांची पत्नी सीमेवर आईला भेटायला गेली. माझा मुलगासुद्धा त्याच्याबरोबर गेला होता. नेपाळ पोलीस सीमेवर थांबले. नेपाळ पोलिसांनी माझ्या मुलाला काठीने मारहाण केली. मला माहिती मिळाल्यावर मी तिथे पोहोचलो नेपाळ पोलिसांना मारहाण करण्याचे कारण विचारले असता, माझ्यासोबत गैरवर्तन करण्यात आले. सीमेवर उपस्थित नेपाळ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी 10 सैनिकांना बोलावले. या सैनिकांनी सीमेपलिकडे गोळीबार केला, ज्यात आणखी एक व्यक्ती ठार झाला.नेपाळहून शुक्रवारी सोनबरसा येथील जानकी नगर येथे सीमेवर गोळीबार करण्यात आला. त्यात एक तरुण ठार झाला. तीनजण जखमी झाले. दोन लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. जानकीनगर हा बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात येतो. सशस्त्र सीमा बाल (एसएसबी) डीजी कुमार राजेश चंद्र म्हणाले, ही आपापसातला वादाचे प्रकरण आहे. हा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिलेस अटक, दोन्ही हाताने चालवते AK-47

 

... हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, बापाच्या मृत्यूनंतरही मुलाने ८ वर्ष उकळली ९२ लाख पेन्शन

 

काबुल हादरलं!  नमाजावेळी मशिदीत IED स्फोट, इमामासह चौघांचा मृत्यू 

 

थरारक! ४ वर्षांच्या मुलीसह दोन भावंडं २ तास अडकले लिफ्टमध्ये, कासावीस झालेल्यांची दरवाजा कापून केली सुटका

 

न्यूड व्हिडीओ कॉल करून नर्सला वॉर्डबॉयने केले अशा प्रकारे ब्लॅकमेल 

 

ले साले दारू पी...म्हणत झाले दारुड्या मित्रांमध्ये कडक्याने भांडण अन् हाणला हातोडा

 

पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले

 

थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला  

 

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारतBorderसीमारेषाPoliceपोलिस