शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

भारताविरुद्ध पराभवाचा राग टिव्हीवर

By admin | Updated: February 16, 2015 08:39 IST

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यामध्ये पाकिस्तानी संघ पराभूत झाल्याने येथील क्रिकेट रसिकांनी स्वतःच्या घरातील टिव्हीची मोडतोड केली, व खेळाडूंविरोधात घोषणा दिल्या.

ऑनलाइन लोकमत
कराची, दि. १५ - भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यामध्ये पाकिस्तानी संघ पराभूत झाल्याने येथील क्रिकेट रसिकांनी स्वतःच्या घरातील टिव्हीची मोडतोड केली, व खेळाडूंविरोधात घोषणा दिल्या.
भारत -पाक क्रिकेट सामना हा दोन्ही देशांतील क्रिकेट शौकिनांसाठी जिव्हाळ्याचा विषय. त्यातच पाकिस्तानला १९९२ पासून ते २०११ पर्यंत भारताकडून सलग पराभव पत्करावा लागला होता. यावेळी पाक क्रिकेट संघाची बदलती रणनीती लक्षात घेता क्रिकेट चाहत्यांना फार अपेक्षा होती. परंतू, भारतीय संघाने सलग सहावेळा म्हणजेच १९९२, १९९६, १९९९, २००३ व २०११ सालानंतर २०१५ मध्येही विश्वचषक सामन्यांत पाकिस्तानला धुळचारली. हा पराभव सहन न झाल्याने चिडलेल्या पाकिस्तानी क्रिकेट रसिकांनी, वांग्याचं तेल वड्यावर काढणे या म्हणीप्रमाणे स्वतःच्या घरातील टिव्हीसंच रस्त्यावर आणून क्रिकेटच्या बॅटने पूर्णतः तोडले. फक्त टिव्हीसंच तोडून येथील नागरिकांचा राग शांत झाला नसून त्यांनी खेळाडूंविरोधात अर्वाच्य भाषेत घोषणाबाजी केली. यापूर्वीही भारताविरुद्धचे क्रिकेट सामने पराभूत होऊन आल्यावर पाकिस्तानी क्रिकेट संघातील खेळाडूंना येथील क्रिकेट रसिकांचा राग सहन करावा लागला आहे.