शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला वेगवेगळ्या पद्धतीने ध्वज फडकवला जातो, जाणून घ्या फरक..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 18:34 IST

Independence Day: 26 जानेवारी आणि 15 ऑग्स्ट रोजी तिरंगा फडकवला जातो, पण दोन्ही दिवशी ध्वज फडकवण्याच्या पद्धत वेगळी आहे.

Independence Day : उद्या, 15 ऑगस्ट 2024 रोजी देशाचा 78वा स्वातंत्र्यदिन आहे. यानिमित्त आम्ही तुम्हाला स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन यातील फरक सांगणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सलग 11व्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतील. तर, 26 जानेवारी रोजी देशाचे राष्ट्रपती कर्तव्यपथवर ध्वजारोहण करतात. विशेष म्हणजे, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला वेगळ्या पद्धतीने ध्वज फडकवला जातो. तुम्हालाही प्रश्न पडत असेल की, ध्वज फडकवण्यात वेगळे काय असू शकते? 

दोन्ही पद्धतींची नावेही वेगळी...15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) आणि 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) रोजी फडकवलेल्या ध्वजांची नावेदेखील भिन्न आहेत. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान ध्वजारोहण करतात, ज्याला इंग्रजीत Flag Hoisting म्हणतात. तसेच, प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती ध्वज फडकवतात, ज्याला इंग्रजीत Flag Unfurling म्हणतात. म्हणजे 15 ऑगस्टला ध्वजारोहण आणि 26 जानेवारीला ध्वज फडकवला जातो. 

दोन्हीमध्ये काय फरक..?आता ध्वजारोहण आणि ध्वज फडकावणे, यातील फरक जाणून घेऊ. 15 ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण करतात, तेव्हा ध्वज खांबाच्या तळाशी असतो आणि पंतप्रधान दोरी ओढतात, तेव्हा तो हळुहळू वर जातो आणि फडकवला जातो. म्हणजेच, ध्वजारोहणात ध्वज खांबाच्या खालच्या वरच्या दिशेने सरकतो. हे लाल किल्ल्यावर घडते. हे राष्ट्रीय उत्थान, देशभक्ती आणि स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. तर, 26 जानेवारीला ध्वज फडकवला जातो, तेव्हा ध्वज खांबाच्या वरच्या बाजूला बांधलेला असतो. राष्ट्रपती दोरी ओढतात आणि झेंडा हवेत फडकतो. हे आपल्या राज्यघटनेच्या तत्त्वांप्रती असलेली आपली बांधिलकी दर्शवते. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनRepublic Dayप्रजासत्ताक दिन २०२४delhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदी