शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचे कारस्थान, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 16:33 IST

खलिस्तानी दहशतवादी संघटना असलेल्या शीख फॉर जस्टिसचा दहशतावादी गुरवतपंत सिंग पन्नू याने या संदर्भातील एक व्हि़डीओ शेअर केला आहे.

ठळक मुद्देलाल किल्ल्यावरच खलिस्तानचा झेंडा फडवण्याचे कारस्थान दहशतवादी संघटनानांनी आखले आहे १४, १५ आणि १६ ऑगस्टदरम्यान लाल किल्ल्यावर खलिस्थानचा झेंडा फडकवणाऱ्या शीख व्यक्तीला सव्वा लाख अमेरिकन डॉलर बक्षीस देण्याची घोषणाया कारस्थानाचा सुगावा लागल्यानंतर आयबीने जारी केला लाल किल्ल्याच्या सुरक्षेबाबतचा अलर्ट

नवी दिल्ली - देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन काही तासांवर आला असतानाचा दहशतवादी संघटनांच्या धक्कादायक कारस्थानाचा सुगावा सुरक्षा यंत्रणांना लागला आहे. स्वातंत्र्य दिनी देशातील मुख्य कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असणाऱ्या लाल किल्ल्यावरच खलिस्तानचा झेंडा फडवण्याचे कारस्थान दहशतवादी संघटनानांनी आखले आहे. दरम्यान या कारस्थानाचा सुगावा लागल्यानंतर आयबीने लाल किल्ल्याच्या सुरक्षेबाबतचा अलर्ट जारी केला आहे.अमेरिकास्थित शीख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यांपैकी एक असलेल्या गुरुवतपंत सिंग पन्नू याने १४, १५ आणि १६ ऑगस्टदरम्यान लाल किल्ल्यावर खलिस्थानचा झेंडा फडकवणाऱ्या शीख व्यक्तीला सव्वा लाख अमेरिकन डॉलर बक्षीस देण्याची घोषणा केली आहेत. खलिस्तानी दहशतवादी संघटना असलेल्या शीख फॉर जस्टिसचा दहशतावादी गुरवतपंत सिंग पन्नू याने या संदर्भातील एक व्हि़डीओ शेअर केला आहे. त्यात त्याने ही घोषणा केली आहे.गुरवतपंत सिंग पन्नू याचे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय हिच्याशी संबंध आहेत. या संघटनेसोबत मिळून गुरुवतपंत हा रेफरेंडम २०२० ही मोहीम चालवत आहे. दरम्यान, हा व्हिडीए प्रसिद्ध झाल्यानंतर सुरक्षा यंत्रण अलर्टवर आहेत. दरम्यान, रेफरेंडम २०२० बाबत दिल्ली, पंजाब आणि हरयाणामधील लोकांना गुरुवतपंत सिंग पन्नूचे ऑटोमॅटिक कॉल येत आहेत. त्यांचा तपास एनआयएकडून करण्यात येत आहे.

हल्लीच गुरुवतपंत सिंग पन्नूने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये त्याने दिल्लीला खलिस्तान बनवण्याची कल्पना मांडली होती. मात्र १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचे आवाहन त्याने केल्यापासून लाल किल्ल्याच्या आसपास गुप्तहेर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसेत किल्ल्याच्या आसपासच्या पररिसरातील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारतNew Delhiनवी दिल्लीterroristदहशतवादी