शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

3 पत्नी असतानाही पती अस्वस्थ! चौथं लग्न करताच तिन्ही बायकांनी केली धुलाई, Video Viral 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 15:46 IST

 viral video: उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे एक व्यक्ती शहागंज परिसरात चौथ्यांदा लग्न करत होता असे सांगितले जात आहे. पण त्याच्या लग्नाची माहिती मिळताच या व्यक्तीच्या तिन्ही पत्नींनी शहागंज गाठून त्याला बेदम मारहाण केली. या प्रकरणावरून परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. मात्र, नंतर पोलिसांनी सर्वांना पोलीस ठाण्यात बोलावून प्रकरण शांत केले. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, वाराणसी जिल्ह्यातील आदमपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पठाणी टोला येथील एका तरुणाने तीनवेळा लग्न केले आहे. त्याने पहिले लग्न कानपूर जिल्ह्यातील जाजमाऊ येथील मुलीशी केले. त्यानंतर दुसरा विवाह आझमगढ येथील तरूणीशी केला तर तिसरा विवाह शहागंजच्या इराकियाना येथील तरुणीसोबत केला. मात्र, लग्नानंतर मुले झाल्यावर त्याने त्यांना सोडून दिल्याचा आरोप संबंधित पत्नींनी केला आहे. एकामागून एक तो तिन्ही बायकांशी सारखाच वागला असल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

तिन्ही बायकांना सोडल्यानंतर केलं चौथीशी लग्न आपल्या तिन्ही पत्नींना सोडल्यानंतर आरोपीने चौथीसोबत विवाह केला. पतीच्या या वागणुकीमुळे संतप्त झालेल्या पत्नींनी न्यायालयात अर्ज करून न्याय मागितला आहे. शाहगंज येथील रहिवासी असलेल्या त्याच्या पत्नीला 13 वर्षांचा मुलगा असल्याचे सांगितले जात आहे. पत्नींनी दिलेल्या अर्जाच्या आधारे हे प्रकरण न्यायालयात सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे पतीने तारखेला न्यायालयात धाव घेतली. त्याचवेळी कोर्टात तारखेला पती आल्याची माहिती मिळताच त्याच्या तीन बायकाही तिथे पोहोचल्या. यादरम्यान पतीला पाहून तिन्ही पत्नी संतप्त झाल्या आणि त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशVaranasiवाराणसीmarriageलग्नPoliceपोलिस