शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

तेलंगणात एफएम, यूट्युबवर प्रचाराचा धडाका, तर १७ हजार व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 11:01 IST

बीआरएसच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर विकास केल्याचे यातून जनतेच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न होत आहे. इतर पक्षांनीही प्रचारासाठी स्वतंत्र टीम गठित केल्या आहेत.

हैदराबाद : एफएम रेडिओवरील टॉक शो, तेलुगू सिनेकलाकारांच्या मुलाखती ते यूट्युब, लिंक्ड् इन, व्हॉट्सॲप ग्रुपपर्यंत सर्व माध्यमांचा भारत राष्ट्र समितीकडून विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी प्रभावी वापर सुरू आहे. बीआरएसच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर विकास केल्याचे यातून जनतेच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न होत आहे. इतर पक्षांनीही प्रचारासाठी स्वतंत्र टीम गठित केल्या आहेत. (वृत्तसंस्था)

प्रत्येक ठिकाणी वॉररूमप्रत्येक मतदारसंघात बीआरएसने एक वॉररूम तयार केली आहे. ती त्या स्थानिक उमेदवाराला प्रचारात मदत करते. दर ४८ तासांनी केटीआर यांच्या मुलाखती टीव्ही चॅनेल, एफएम रेडिओवरून प्रसारित होतात. 

व्हिडीओला लाखो व्ह्यू बीआरएसचे कार्याध्यक्ष के. टी. रामाराव यूट्यूब चॅनेलवर अनेक गोष्टी सादर करतात. या चॅनेलचे २० लाख फॉलोअर आहेत.या व्हिडीओला २२ लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

१७ हजार व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे प्रचारबीआरएसने तेलंगणा विधानसभा निवडणूक प्रचारासाठी १७ हजार व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले असून त्यात १६ लाख लोक सदस्य आहे. दररोज या ग्रुपमध्ये किमान ८ संदेश पाठविले जातात. काही संदेश लिखित तर काही व्हिडीओ स्वरूपातील असतात. बीआरएसचे सदस्य नसलेल्या व तटस्थ वृत्तीच्या लोकांच्या मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारच्या कामाबद्दल मुलाखती घेऊन त्या प्रसारित केल्या जातात.

टॅग्स :Telanganaतेलंगणाtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३