शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बहिणीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; संतापलेल्या भावाने जागीच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 17:32 IST

उत्तर प्रदेशातील संभल येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील संभल येथे भावाने आपल्याच बहिणीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. वडिलांच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना राजपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातील आहे. इथे राहणाऱ्या तरुणीचे बुलंदशहरमधील राजकुमार नावाच्या तरूणाशी प्रेमसंबंध सुरू होते.

दरम्यान, गुरूवारी रात्री मृत तरूणीचा प्रियकर तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता असे सांगितले जात आहे. शुक्रवारी सकाळी मुलीचा भाऊ नितीन काही आवाजामुळे जागा झाला. त्यानंतर तो बहिणीच्या खोलीत गेला. तिथे भावाने बहिणीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले. हे पाहताच भावाचा राग अनावर झाला. यादरम्यान प्रियकराने तिथून पळ काढला यानंतर संतापलेल्या भावाने बहिणीचा गळा दाबून तिची हत्या केली. पोलिसांनी प्राथमिक माहितीवरून आरोपीला अटक केली आहे.  

पोलिसांना आरोपीच्या वडिलांनी दिली माहितीयाप्रकरणी संभलचे एसपी चक्रेश मिश्रा यांनी म्हटले, "येथील स्थानिक व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये येऊन माहिती दिली की त्याच्या मुलाने आपल्याच बहिणीची हत्या केली. पोलिसांनी माहिती मिळताच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच या तरुणाने आपल्या बहिणीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृत तरूणीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे." 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसArrestअटक