शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये भीषण अपघात, लग्नाहून परतताना पुलावरून नदीत पडली कार, वरासह नऊ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 11:19 IST

Accident News: राजस्थानमधील कोटा येथील नयापुरा ठाण्याच्या क्षेत्रात चंबल नदीवरील एका पुलावर मोठा अपघात घडला आहे. रात्री उशिरा लग्नसमारंभातून परतताना कार पुलावरून चंबल नदीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये वरासह नऊ जणांचा मृत्यू झाला.

जयपूर - राजस्थानमधील कोटा येथील नयापुरा ठाण्याच्या क्षेत्रात चंबल नदीवरील एका पुलावर मोठा अपघात घडला आहे. रात्री उशिरा लग्नसमारंभातून परतताना कार पुलावरून चंबल नदीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये वरासह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ही वरात चौथ का बरवाडा येथून कोटा येथे गेली होती. ते रात्री उशिरा परतत होते. या कारमधून वरासह ९ जण प्रवास करत होते.

दरम्यान, या अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. अपघाताची माहिती मिलाल्यावर प्रशासन, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कारमधून मृतदेह बाहेर काढले. तेव्हा घटनास्थळावर लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती.

अपघाताचे वृत्त समजल्यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या अपघातात अनेक जणांचा झालेल्या आकस्मिक मृत्यू धक्कादायक आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्त करतो, असे त्यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थानmarriageलग्न