शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Yogi Adityanath: "माझं लग्न करून द्या...", 3 फुटांच्या दानिशने पोलिसांमार्फत CM योगींना केली विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 16:38 IST

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एक तीन फुटी तरुण आपली अनोखी तक्रार घेऊन पोलिसांकडे गेला.

मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एक तीन फुटी तरुण आपली अनोखी तक्रार घेऊन स्टेशन प्रभारींकडे पोहोचल्याने पोलिसांचा गोंधळ उडाला. 20 वर्षीय अपंग दानिशने पोलीस स्टेशन गाठले आणि मुख्यमंत्री योगी यांच्या नावाने पोलिसांना एक निवेदन दिले, ज्यामध्ये त्याने त्याची पेन्शन मिळावी आणि स्वतःचे लग्नमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामार्फत करण्याची मागणी केली. उंची कमी असल्याने लग्न होत नसल्याचे दानिशने म्हटले आहे. 

दरम्यान, 20 वर्षीय दानिश हा खतौली कौतवाली परिसरातील रहिवासी असून त्याची उंची 3 फुट आहे. दानिशने कोतवाली गाठून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाने पोलीस ठाण्यात निवेदन दिले. या निवेदनात त्याने अपंगांना निवृत्ती वेतन मिळावे अशी मागणी केली. सोबतच दानिशने मुख्यमंत्री योगी यांनी त्याचे लग्न लावून द्यावे अशी विनंती देखील केली. कारण त्याच्या लहान उंचीमुळे त्याला कोणतीही मुलगी भेटत नाही.

कमी उंचीमुळे लग्न होत नाहीदानिशच्या म्हणण्यानुसार, त्याला त्याची पेन्शन वाचवायची आहे आणि लग्नही करायचे आहे. आता तो काम करू शकत नाही आणि त्याला चालताही येत नाही, त्याला खूप त्रास होतो. तसेच यावेळी त्याला वॉर्ड नगरसेवकपदाची निवडणूक देखील लढवायची आहे, त्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्याने सांगितले. त्यासाठी दानिशने लग्न करून देण्याची मागणी केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे त्याचे लग्न होणार असल्याचेही दोन पोलिसांनी सांगितले आहे. दानिश मुझफ्फरनगरमधील ढाकन चौकात कपड्यांचे दुकान चालवतो. दानिश हा चार भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. त्याला नगरसेवकपदाची निवडणुक लढवायची आहे पण आर्थिक समस्या आहेत असे दानिशने अधिक सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीyogi adityanathयोगी आदित्यनाथmarriageलग्नPoliceपोलिस