शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला दाजीसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; अन् संतापलेल्या पतीने केलं धक्कादायक कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 15:18 IST

उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

डेहराडून : उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने त्याच्या पत्नीसोबत अवैध संबंध असल्याच्या संशयामुळे आपल्या दाजीची निर्घृण हत्या केली. घटनेनंतर आरोपी मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, पोलिसांनी अवघ्या 6 तासांत आरोपीला शोधले आणि त्याला ISBT मधून अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

दरम्यान, हत्येची ही हृदयद्रावक घटना डेहराडूनच्या रायपूरमधील मयूर विहार भागातील आहे. हरिराम (35) असे आरोपीचे नाव आहे. माहितीनुसार, हरिराम हा मजुरीचे काम करायचा. मृत बद्री उर्फ ​​विजय पाल हा त्याचा नात्याने दाजी असल्याचे सांगितले जात आहे. दोघेही सहस्त्रधारा रोडवरील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत मजूर म्हणून काम करत होते. तिथे असताना त्यांनी राहण्यासाठी दोन भाड्याने खोल्या घेतल्या होत्या.

दाजीची केली निर्घुण हत्याहरिराम आपल्या पत्नीसह राहत होता. तर बद्री एकटाच राहत होता. दोघांनी रात्री दारू प्यायली आणि नंतर आपापल्या खोलीत झोपी गेले. रात्री हरिरामला अचानक जाग आली असता त्याची पत्नी खोलीत नव्हती. तो बद्रीच्या खोलीत गेला तेव्हा त्याची पत्नी तिथे होती. हरिरामला राग आला आणि त्याने तिथे ठेवलेल्या कुऱ्हाडीने बद्रीवर हल्ला केला ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात घटनेनंतर हरिराम तेथून फरार झाला. आजूबाजूच्या लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. हरिरामने मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात ISBT गाठले, जिथे पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी सांगितले की, हरिराम हा मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील रहिवासी आहे. हत्या करून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ISBT मधून अटक करण्यात आली. पोलिसांनी हत्येत वापरलेली कुऱ्हाडही जप्त केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार