शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नपूर्ती! आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यानं मुलींना चक्क हेलिकॉप्टरमधून पाठवलं सासरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 16:42 IST

उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : जेव्हा आपल्या मुलीचे लग्न असते तेव्हा प्रत्येक पालकांची इच्छा असते की, आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे. प्रत्येक वडिलांची अशी भावना असते की, आपल्या मुलीला जगातील प्रत्येक सुखाचा आनंद द्यावा. त्यामुळे आई वडील मोठा खर्च करून आपल्या मुलीच्या लग्नात अनोख्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतात. याचाच प्रत्यय म्हणजे उत्तर प्रदेशातील बरेली येथील एका शेतकऱ्याने आपल्या मुलींना चक्क हेलिकॉप्टरमधून सासरी पाठवले आहे. मुलींच्या या अनोख्या प्रस्थानाची माहिती मिळताच ती पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली.

दरम्यान, हेलिकॉप्टरने मुलीला सासरी पाठवण्याची ही घटना भोजिपुरामधील डोहना येथील आहे. खरं तर मिरगंज पोलीस स्टेशन परिसरातील हल्दी कलान गावात वऱ्हाड आले होते. भोजिपुरा पोलीस स्टेशन परिसरातील डोहाना येथील रहिवासी राजेंद्र सिंग यादव आणि त्यांचा धाकटा भाऊ रामदास यांनी मिरगंजमधील हल्दी काला गावातील स्थळांशी त्यांच्या मुलींचे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी काल रात्री वऱ्हाडी मंडळी लग्नस्थळी आले होते, त्यानंतर या दोन बहिणींना सकाळी हेलिकॉप्टरमधून सासरी पाठविण्यात आले. प्रियांका आणि प्रीती यांनी रितीरिवाजांनुसार लग्न केले आणि त्यानंतर निरोप घेतला. 

शेतकऱ्यानं आईचं स्वप्न केलं पूर्ण मुलीला हेलिकॉप्टरमधून सासरी पाठवल्यानंतर नवरीच्या वडिलांनी सांगितले की, प्रियांकाच्या आजीने तिच्या नातीला हेलिकॉप्टरला सासरी पाठवावे अशी इच्छा व्यक्त केली. तसेच प्रियांका आणि तिचा नवरा त्यांच्या लग्नात हेलिकॉप्टर आणल्याने आनंदित आहेत. इतकेच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील लोक हेलिकॉप्टरने मुलीला निरोप देताच त्यांना भेटायला आले. हेलिकॉप्टरमधून मुलींना सासरी पाठवल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSocial Viralसोशल व्हायरलFarmerशेतकरीmarriageलग्न