शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

देशातील रेल्वेस्थानकांच्या खासगीकरणाबाबत रेल्वेमंत्र्यांनी दिले महत्त्वपूर्ण संकेत, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 10:41 IST

मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एमसीसीआय) ने आयोजित केलेल्या वेबिनारला संबोधित करताना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देरेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचा सरकारचा विचार त्यानंतर लिलाव पद्धतीने ही रेल्वे स्थानके खासगी क्षेत्रांकडे हस्तांतरीत केली जातीलरेल्वेगाड्यांच्या खासगीकरणासाठी बोली लागल्या असून, त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे,

नवी दिल्ली/कोलकाता - भारतीय रेल्वेच्या अखत्यारीतील १५१ प्रवासी गाड्यांचे खासगीकरण करून त्यांना खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता केंद्र सरकार देशातील रेल्वेस्थानकांचे आधुनिकीकरण करून त्यांना खासगी क्षेत्राच्या ताब्यात देण्याबाबत योजना आखत आहे. त्यासाठी लिलाव पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत माहिती दिली.

मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एमसीसीआय) ने आयोजित केलेल्या वेबिनारला संबोधित करताना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली. तसेच रेल्वेगाड्यांच्या खासगीकरणासाठी बोली लागल्या असून, त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे, असे गोयल यांनी यावेळी सांगितले.

  रेल्वेस्थानकांचे खासगीकरण करण्याबाबत गोयल म्हणाले की, रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यानंतर लिलाव पद्धतीने ही रेल्वे स्थानके खासगी क्षेत्रांकडे हस्तांतरीत केली जातील. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये माल गलियारा योजनेसाठी आवश्यक तेवढी जमीन पश्चिम बंगाल सरकारने या योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष विभागाकडे हस्तांतरीत केलेली नाही, असेही गोयल यांनी सांगितले.

यावेळी कोलकातामधील मेट्रो वाहतुकीबाबत विचारले असता रेल्वेमंत्री म्हणाले की, जर राज्य सरकारने परवानगी दिली तर कोलकात्यामध्ये मेट्रो सेवा सुरू होईल. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या विमान आणि उपनगरीय रेल्वेसेवा सध्या सुरू करण्याच्या विरोधात आहेत. जर मेट्रोची वाहतूक आताच सुरू केली तर कोरोनामुळे परिस्थिती बिघडू शकते.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल

भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेpiyush goyalपीयुष गोयलcentral railwayमध्य रेल्वेbusinessव्यवसाय