शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तर नरेंद्र मोदी स्वत:ला फाशी लावून घेणार का - मल्लिकार्जुन खर्गे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 09:14 IST

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराची पातळी सातत्याने खालावली असून, अगदी राष्ट्रीय पातळीवरील पहिल्या फळीतील नेतेमंडळींनीही वादग्रस्त वक्तव्यांचा धडाका लावला आहे.

बंगळुरू - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराची पातळी सातत्याने खालावली असून, अगदी राष्ट्रीय पातळीवरील पहिल्या फळीतील नेतेमंडळींनीही वादग्रस्त वक्तव्यांचा धडाका लावला आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी एका प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी मोदी म्हणतात काँग्रेसला 40 जागाही मिळणार नाहीत. जर काँग्रेसला 40 पेक्षा अधिक जागा मिळाल्यास मोदी दिल्लीतील विजय चौकामध्ये स्वत:ला फाशी लावून घेणार आहेत का? अशी विचारणा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. कर्नाटकमधील चिंचोली येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना खर्गे म्हणाले की, इथे बसलेले लोक देशाचे भविष्य लिहिणार आहेत. सुभाष आणि आमचे भविष्य तुमच्या हातात आहे, मोदी जिथे जिथे जातात तिथे सांगतात की काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत 40 जागासुद्धा मिळणार नाहीत. तुमच्यापैकी कुणाचा यावर विश्वास बसतो का. जर आम्हाला 40 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर नरेंद्र मोदी दिल्लीतील विजय चौकात स्वत:तला फाशी लावून घेणार आहेत का?'' 

दरम्यान, भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि खासदार शोभा करंदलाजे यांनी खर्गे यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केली असून,  या वक्तव्यासाठी खर्गे यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली आहे. खर्गे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती असा टोलाही शोभा करंदलाजे यांनी लगावला आहे.  कर्नाटकमधील चिंचोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार उमेश जाधव यांनी राजीनामा दिल्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. जाधव यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी गुलबर्गा मतदारसंघामधून लोकसभा निवडणूक लढवली आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेस