गरज भासल्यास निधी जोड (सीडी)
By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:35+5:302015-08-19T22:27:35+5:30
यावेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी नाशिक जिल्हा पर्यटन नगरी म्हणून घोषित करावे, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास, हंसदेवाचार्य, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे अण्णासाहेब मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले आणि कुंभमेळ्याच्या पर्वणीसाठी केलेल्या कामाबद्दल शासन-राज्य प्रशासनाचे कौतुक केले. प्रास्ताविक महापौर अशोक मुर्तडक यांनी केले. कार्यक्रमास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, महेश गिरी, आमदार जयंत जाधव, बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विजयश्री चुंभळे, उपमहापौर गुरमित बग्गा आदिंसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

गरज भासल्यास निधी जोड (सीडी)
य वेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी नाशिक जिल्हा पर्यटन नगरी म्हणून घोषित करावे, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास, हंसदेवाचार्य, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे अण्णासाहेब मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले आणि कुंभमेळ्याच्या पर्वणीसाठी केलेल्या कामाबद्दल शासन-राज्य प्रशासनाचे कौतुक केले. प्रास्ताविक महापौर अशोक मुर्तडक यांनी केले. कार्यक्रमास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, महेश गिरी, आमदार जयंत जाधव, बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विजयश्री चुंभळे, उपमहापौर गुरमित बग्गा आदिंसह अन्य मान्यवर उपस्थित होते.