शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

मोदींनी ‘सर्जिकल’ चे श्रेय घेतल्यास त्यात काहीच गैर नाही - मेजर जनरल जी.डी. बक्षी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 8:46 PM

१९६५ च्या युध्दाचे श्रेय हे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री  यांना तर १९७१ च्या युध्दाचे श्रेय हे इंदिरा गांधी यांना जर दिले जात असेल तर सर्जिकल  व  एअर स्ट्राईकचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यास काहीच चुकीचे नाही

 जळगाव - १९६५ च्या युध्दाचे श्रेय हे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री  यांना तर १९७१ च्या युध्दाचे श्रेय हे इंदिरा गांधी यांना जर दिले जात असेल तर सर्जिकल  व  एअर स्ट्राईकचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यास काहीच चुकीचे नाही,  असे मत  सैन्याचे निवृत्त मेजर जनरल जी.डी.बक्षी यांनी व्यक्त केले. 

 एका कार्यक्रमानिमित्त बक्षी हे शुक्रवारी शहरात आले होते. यावेळी जळगाव जनता बॅँकेच्या सभागृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की,  सर्जिकल स्ट्राईक असो वा युध्द या सर्व कारवाईसाठी पंतप्रधानांकडूनच परवानगी दिली जाते. त्यामुळे ही कारवाई करण्यासाठी हिंमत दाखविणाºया कोणत्याही शासनाला श्रेय हे नक्कीच दिले पाहिंजे. राफेलमध्ये नोकरशाह व काही राजकारण्यांना यामध्ये पैसा मिळाला नाही म्हणून राफेलचा वाद निर्माण केला जात आहे.  हा वाद पाकिस्तान व चीन सारख्या शत्रू देशांसाठी लाभदायक ठरत असल्याचे ते म्हणाले.   सन  १९७१ नंतर पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले नव्हते.  सप्टेंबर २०१६ मध्ये पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले.त्याचवेळी पाकिस्तानला ठेचण्याची गरज होती. तेव्हा संधी गमावली नंतर पुलवामा घडल्यानंतर एअर स्ट्राईकव्दारे उत्तर दिल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवित असतानाच देशातील कबुतरं उडवणाºया गॅँगने युध्द नको अशा घोषणा दिल्या. त्यामुळे पाकिस्तानच्या नांग्या ठेचत्या आल्या नाहीत. भविष्यात देखील या गॅँगकडून देशाला धोका असल्याचे बक्षी म्हणाले. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNarendra Modiनरेंद्र मोदीsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक