शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आत्ता निवडणुका झाल्या तर कौल नरेंद्र मोदींनाच, एनडीएला मिळणार 300 जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 20:51 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार विरोधात विरोधकांनी  गेल्या काही दिवसांपासून रान उठवले आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाची वाट बिकट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र...

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार विरोधात विरोधकांनी  गेल्या काही दिवसांपासून रान उठवले आहे. राफेल, सीबीआय विवादावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भाजपाला धारेवर धरत आहेत. मात्र असे असले तरी सध्यातरी देशातील जनमत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूने असल्याचे चित्र असून, आज घडीला निवडणुका झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील भाजपाला 300 जागा मिळण्याची शक्यता एबीपी न्यूज आणि सी - व्होटरच्या सर्व्हेत वर्तवण्यात आली आहे. एबीपी न्यूज आणि सी-व्होटर यांनी केलेल्या जनमत चाचणीनुसार अद्यापतरी देशातील जनमत मोदींच्या बाजूने असल्याचे चित्र आहे. या सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडी झाल्यास भाजपाला फटका बसू शकतो. मात्र महाआघाडी न झाल्यास भाजपाल बंपर यश मिळू शकेल. तसेच बिहार, ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्येही भाजपाला यश मिळण्याची शक्यता आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले होते. तसेच भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएलाही सव्वातीनशेहून अधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र देशातील सध्याच्या बदलत्या परिस्थितीमुळे जनमत मोदी सरकारच्याविरोधात जात असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर या सर्व्हेमुळे भाजपाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण