शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपात असते!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 14:23 IST

उत्तर प्रदेशातील अनुसूचित जाती आणि जमाती वित्त/विकास विभागाचे अध्यक्ष डॉ. लालजी निर्मल यांनी बाबासाहेबांवर भाष्य केलं आहे.

लखनऊ- उत्तर प्रदेशातील अनुसूचित जाती आणि जमाती वित्त/विकास विभागाचे अध्यक्ष डॉ. लालजी निर्मल यांनी बाबासाहेबांवर भाष्य केलं आहे. जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज हयात असते, तर कदाचित ते भाजपामध्ये आले असते, असं डॉ. लालजी निर्मल म्हणाले आहेत. दलितांसाठी केंद्र आणि भाजपा सरकारनं केलेल्या कामाचा हवाला देताना त्यांनी हे विधान केलं आहे.तसेच त्यांनी बसपाच्या अध्यक्षा मायावतींवर टीकेची झोड उठवली आहे. बाबासाहेबांच्या संविधानाचा भंग करणं आणि त्याला कमकुवत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या मायावती असतील, असंही ते म्हणाले आहेत. काँग्रेस, सपा आणि बसपा हे जातीयवादी पक्ष आहेत. त्यामुळेच ते जातीचं राजकारण करतात. डॉ. निर्मल यांनी काल पत्रकार परिषद घेऊन मायावतींवर टीका केली आहे.केंद्र सरकारनं आर्थिक वर्षात दलित समाजाच्या विकास योजनांसाठी जवळपास 138 कोटी रुपये दिले आहेत. उत्तर प्रदेशमधील अनुसूचित जाती आणि जमाती वित्त/विकास विभागाने 12, 280 कुटुंबांना 14.27 कोटी रुपयांची मदत केल्याचेही त्यांनी अधोरेखित केलं आहे. निर्मल यांनी आधीही अशी आक्षेपार्ह विधानं केली आहेत. मोदी व योगी हे दलितांचे राम असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. योगी आदित्यनाथ यांनीच त्यांच्यावर उत्तर प्रदेश अनुसूचित जाती आणि जमाती विकास मंडळाची जबाबदारी सोपवली आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरBJPभाजपा