शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'मोनालिसाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे मिळतील', फरमानसोबत लग्न केल्यानंतर साध्वी प्राची यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 15:00 IST

Monalisa Marriage: कुंभमेळ्यामुळे प्रसिद्ध झालेली मोनालिसा भोसले हिचे लग्न वादाचा विषय बनले आहे. साध्वी प्राची आर्या यांनी तिची हत्या होईल, असे विधान केले आहे. 

कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसा भोसले हिने फरमान खान याच्यासोबत लग्न केले. हा लव्ह जिहाद असल्याचा आरोप केला गेल्याने त्यांचे लग्न वादात सापडले. मोनालिसा आणि तिचा पती फरमान यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला असला, तरी हा वाद थांबलेला नाही. आता साध्वी प्राची आर्या यांनी मोनालिसाची हत्या होईल आणि तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे मिळतील असे म्हटले आहे. 

साध्वी प्राची म्हणाल्या, फरमानने हिंदू धर्म स्वीकारून लग्न केले असते, तर आम्ही त्याचे स्वागतच केले असते. पण, त्याने मोनालिसासोबत लव्ह जिहाद केला आहे. मोनालिसा ही माध्यमांनी मोठी केलेली मुलगी आहे. तिला ना लव्ह जिहाद माहीत आहे, ना मदरशांमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाबद्दल.

मोनालिसाचा मृतदेह फ्रीजमध्ये मिळेल 

फरमान खान आणि मोनालिसा यांच्या लग्नाबद्दल साध्वी आर्या म्हणाल्या, 'मोनालिसासोबत लवकरच दगाफटका होईल. जेव्हा तिची कमाई बंद होईल, तेव्हा तिचे ३५ तुकडे मिळतील. मोनालिसाची अवस्थाही निकिता तोमर हत्याकांडासारखीच होईल.'

'श्रद्धा वालकरसारखीच तिची हत्या होऊ शकते. तिचा मृतदेह फ्रीजमध्ये मिळेल. हा लव्ह जिहाद आहे. फरमानने हिंदू धर्म स्वीकारायला हवा होता आणि नंतर लग्न करायला हवे होते', असे सांगत साध्वी प्राची म्हणाल्या की, 'हिंदू कुटुंबातील लोकांनी आपल्या मुलांच्या गळ्यात डुकराचा दात बांधावा जेणेकरून दृष्ट त्यांच्याजवळ येणार नाही.'   

हिंदू मुलींना फसवून लग्न केलं जातं

साध्वी प्राची म्हणाल्या की, मोनालिसा ही मीडियाने मोठी केलेली मुलगी आहे. तिला लव्ह जिहाद आणि मदरशांमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाविषयी माहिती नाही. हिंदू मुलींना फसवून त्यांच्यासोबत लग्न केले जाते. त्यानंतर त्यांना धोका दिला जातो. त्याचे नाते हे समाजासाठी मोठा धोका आहे. येणाऱ्या काळात याचे गंभीर परिणाम होतील. 

'हिंदू कुटुंबांनी आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल जागरूक करावे. मुलांना असे घडवावे की, दुसऱ्या धर्माचे त्यांच्यापासून दूर राहतील', असेही साध्वी प्राची म्हणाल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sadhvi Prachi predicts Mona Lisa's murder after interfaith marriage.

Web Summary : Sadhvi Prachi warns Mona Lisa faces danger after marrying Farman, alleging 'love jihad'. She predicts a fate similar to Nikita Tomar or Shraddha Walkar, with potential dismemberment. She urges Hindu families to protect their children.
टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिकUttar Pradeshउत्तर प्रदेश