शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसचा एक नेता सोडून सर्वांना भाजपामध्ये आणणार", मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 11:01 IST

Assam chief minister Himanta Biswa Sarma : हा एक नेता कोण आहे? याबाबत हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

Assam chief minister Himanta Biswa Sarma :  नवी दिल्ली : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. या लोकसभा निवडणुकीपूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेसला मतदान करून फायदा नाही, कारण कोणी जिंकला तरी तो भाजपामध्ये जाईल, असे हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे. 

काँग्रेसचे लोक काँग्रेसमध्ये राहतील की नाही, याबाबत शंका आहे, कारण प्रत्येकाला भाजपामध्ये यायचे आहे, असेही हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले. आसाममधील करीमगंज जिल्ह्यात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, काँग्रेसचा कोणताही उमेदवार पक्षात राहू इच्छित नाही, प्रत्येकाला भाजपामध्ये सामील व्हायचे आहे. एक सोडून काँग्रेसमध्ये विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना मी भाजपामध्ये आणणार आहे, असेही हिमंता बिस्वा सरमा म्हणाले. 

दरम्यान, हा एक नेता कोण आहे? याबाबत हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. हिमंता बिस्वा सरमा पुढे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्तेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करतील. राज्यातील अल्पसंख्याकांच्या विकासासाठी आम्ही काम करत आहोत. अल्पसंख्याक आम्हाला मतदान करतील.

ईशान्येत भाजपा शानदार विजय नोंदवेल : मुख्यमंत्री सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील युती आगामी निवडणुकीत ईशान्येकडील लोकसभेच्या 25 पैकी 22 जागा जिंकेल, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी सांगितले होते. येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना हिमंता सरमा म्हणाले की, आसाममधील 14 जागांपैकी सध्या फक्त तीन जागा अनिश्चित आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AssamआसामBJPभाजपाcongressकाँग्रेस